Mahavitaran Aurangabad Bharti 2020 | 10 वी पास असणार्‍यांना सुवर्णसंधी; 90 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री)

पद संख्या – 90 जागा

 पात्रता – 10th Pass, ITI

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ प्रत्यक्ष सादर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद , प्लॉट क्र. जे – १३ गरवारे स्टेडियम समोर, एम. आय. डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com