IBPS PO Bharti 2020 | विविध 3 हजार 517 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ibps.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – परिवीक्षा अधिकारी … IBPS PO Bharti 2020 | विविध 3 हजार 517 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज वाचन सुरू ठेवा