Mahavitaran Aurangabad Bharti 2020 | 10 वी पास असणार्‍यांना सुवर्णसंधी; 90 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री) पद संख्या – 90 जागा  पात्रता – 10th Pass, ITI नोकरीचे ठिकाण – … Mahavitaran Aurangabad Bharti 2020 | 10 वी पास असणार्‍यांना सुवर्णसंधी; 90 जागांसाठी भरती जाहीर वाचन सुरू ठेवा