करिअरनामा ऑनलाईन ।भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/
BARC Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर
पद संख्या – 26 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 40 वर्षे
नोकरीचे ठिकाण – मुंबई. BARC Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती