शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक पद संख्या – 10 जागा  पात्रता – Any Graduate, Pass out M.Lib. and Inf. Sci. Course … शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा