महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 83 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Maharashtra Mahavitaran Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अप्रेंटीस (इलेक्ट्रिकल / वायरमन / COPA)

पद संख्या – 83 जागा

 पात्रता – 12 वी पास

वयाची अट – 18 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण – अकोला. Maharashtra Mahavitaran Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICMR Recruitment 2020| 65 जागांसाठी भरती

ग्रामीण बँकांमध्ये 10490 पदांसाठी बंपर भरती ; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

12 वी पास असणार्‍यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती