करिअरनामा ऑनलाईन ।वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://gstcouncil.gov.in/
GST Recruitment 2020
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – संचालक, उपसचिव, गुप्तहेर सचिव
पद संख्या – 4 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली. GST Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://gstcouncil.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – चालक (प्रशासन), जीएसटी परिषद सचिवालय, 5 वा मजला, टॉवर -२ जीवन भारती भिलिंग, कनॉट सर्कस, नवीन दिल्ली – 110001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com