करिअरनामा ऑनलाईन ।भारती विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://bvuniversity.edu.in/
Bharti Vidyapith Bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
Professor – 4
Associate Professor – 7
Assistant Professor – 3
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण – पुणे Bharti Vidyapith Bharti 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन /ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://bvuniversity.edu.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Bharati Vidyapeeth Bhavan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune 411 030.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)
इंजिनिअरांसाठी खूशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती जाहीर; १ लाख पगार