महाराष्ट्र नागरी सहकारी बँक, लातूर येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड लातूर येथे २२ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२० आहे. MNS Bank Latur Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – सहाय्यक शाखा व्यवस्थापक – १ संगणक अधिकारी – १ मार्केटिंग – … महाराष्ट्र नागरी सहकारी बँक, लातूर येथे विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा