महाराष्ट्र नागरी सहकारी बँक, लातूर येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड लातूर येथे २२ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२० आहे.

MNS Bank Latur Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

सहाय्यक शाखा व्यवस्थापक – १

संगणक अधिकारी – १

मार्केटिंग – २

फील्ड असोसिएट्स – ८

व्यवसाय प्रतिनिधी एजंट (BCA ) – १०

पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी

नोकरीचे ठिकाण – लातूर   MNS Bank Latur Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

हे पण वाचा -
1 of 19

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०२०

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

Online अर्ज करण्यासाठी (Mail ID ) – [email protected]

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

मध्य रेल्वे, सोलापूर विभागामध्ये विविध पदासाठी भरती

कोचीन शिपयार्ड मध्ये ५७७ जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती। ४० हजार पगार

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com