UPSC अंतर्गत ‘प्रशासकीय अधिकारी’ पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।संघ लोक सेवा आयोग अंतर्गत प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

UPSC Recruitment For Administrative Officer

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी

पद संख्या – 1 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन  UPSC Recruitment For Administrative Officer

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

UPSC Recruitment 2020 । ४२ पदांसाठी भरती

अमरावती महानगरपालिकेंतर्गत 25 पदांसाठी भरती

SBI Recruitment 2020 | ८१ जागांसाठी भरती, ४५ हजार पगार