अमरावती महानगरपालिकेंतर्गत 25 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।अमरावती महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEWWxty1mbuWWvg67kd3qrNV9T3Iz7GsiO5KNa8ZD16Dkphg/viewform

Amravati Mahanagarpalika Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव –  Breeding Checkers

पदसंख्या – 25 जागा

पात्रता – कमीतकमी 10 वी पास

वयाची अट –  18 ते 43 वर्ष

वेतन – 11,250 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन  Amravati Mahanagarpalika Bharti 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरातPDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEWWxty1mbuWWvg67kd3qrNV9T3Iz7GsiO5KNa8ZD16Dkphg/viewform

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)