SBI Recruitment 2020 | ८१ जागांसाठी भरती, ४५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/ SBI Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – Deputy Manager – 28 Manager – 5 Data Trainer – 1 Data Translator -1 Senior Consultant … SBI Recruitment 2020 | ८१ जागांसाठी भरती, ४५ हजार पगार वाचन सुरू ठेवा