करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयात सिनियर सिस्टिम ऑफिसर आणि सिस्टिम ऑफिसर या पदाच्या १११ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –https://bombayhighcourt.nic.in/
Bombay High Court Recruitment 2020
पदाचे नाव पद संख्या –
सिनियर सिस्टिम ऑफिसर – 31
सिस्टिम ऑफिसर – ८०
पात्रता – B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA / नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL
वयाची अट – १८ ते ४० वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र Bombay High Court Recruitment 2020
शुल्क – शुल्क नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com