करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगांतर्गत विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.upsconline.nic.in/
UPSC Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
केंद्रीय स्वास्थ्य सेवा में जूनियर – 182 पदे
सहायक संभागीय चिकित्सा अधिकारी – 300 पदे
सहायक चिकित्सा अधिकारी – 66 पदे
सामान्य ड्यूटी चिकित्सा अधिकारी – 11 पदे
पात्रता – मूळ जाहिरात बघावी. UPSC Recruitment 2020
वयाची अट – 32 वर्ष
शुल्क – खुला वर्ग – 200 रुपये, राखीव वर्ग – फी नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.upsconline.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
RBI Jobs | MBA, B Tech, Economics चे शिक्षण झालेल्यांना संधी; ३० लाखांचं पॅकेज
IBPS Recruitment 2020 | 9638 जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज!