ZP Sangli Recruitment 2022 : 12 वी पासना नोकरीची संधी; जिल्हा परिषद सांगली येथे भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हा परिषद, सांगली येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (ZP Sangli Recruitment 2022) माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 04 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, सांगली

भरले जाणारे पद – डेटा एन्ट्री ऑपरेटर

पद संख्या – 04 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ZP Sangli Recruitment 2022)

12 वी पास + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा पास.

वय मर्यादा –

खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

अर्ज फी –

खुला प्रवर्ग – 300/- रुपये

मागासवर्गीय – 200/- रुपये

नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली

अर्ज करण्याचा पत्ता – मा. शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद सांगली. (ZP Sangli Recruitment 2022)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – zpsangli.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com