करिअरनामा ऑनलाईन। ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. एका (Weired Jobs) कंपनीला ‘प्रोफेशनल स्मोकर्स’ची गरज आहे. या आगळ्या वेगळ्या नोकरीसाठी चांगला पगारही दिला जात आहे. नोकरीच्या जाहिरातीनुसार, प्रोफेशनल स्मोकर्सला गांजा फुकायचा आहे आणि गांज्याची गुणवत्ता तपासायची आहे. या बदल्यात त्या व्यक्तीला 88 लाख रुपये वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे.
‘द सन’ माध्यम समूहाने याबाबत वृत्त दिले आहे. गांजा मारणे हा भारतात अपराध आहे. हा अपराध रोखण्यासाठी भारतात मोहिमा राबविल्या जातात. यात पकडलं तर शिक्षा होते आणि गुन्हेगाराला तुरुंगात जावे लागते. परंतु इतर देशांमध्ये गांजा मारणे हा गुन्हा नसून ते (Weired Jobs) कायदेशीररित्या वैध मानले जाते.
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, एक कंपनी गांजा मारण्याची नोकरी देणार आहे. यात गांजाची गुणवत्ता तपासण्यासाठी वार्षिक 88 लाख रुपये वेतन दिले जाणार आहे. जर्मनीच्या कॅनामेडिकल कंपनीने ‘Cannabis Sommelier’ म्हणजेच गांजा तपासण्याची भरती सुरु केली आहे.
नोकरीसाठी अट – (Weired Jobs)
गांजाची गुणवत्ता तपासण्यासाठी कंपनी गांजा (Weired Jobs) मारण्यात माहिर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे. ही कंपनी औषधासाठी गांजा विकते. यामुळेच कंपनी गांजाची विक्री करणारा, त्याची गुणवत्ता तपासणारा आणि धूम्रपान करणारा आणि त्याची गुणवत्ता तपासणारा कर्मचारी शोधत आहे.
अर्जदार हा ‘कैनबिस पेशंट’ म्हणेजच ‘गांजाचा पेशंट असावा, अशी अटही (Weired Jobs) या नोकरीत आहे. इतकंच नाही तर त्याच्याकडे जर्मनीत कायदेशीररित्या गांजा मारण्याचा परवानाही असावा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com