करिअरनामा ऑनलाईन ।वर्धा जिल्हा परिषद कर्मचारी अर्बन को ऑप बँकमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकुत वेबसाईट – http://www.wzpebank.com/
Wardha ZP Employees Urban Co-Op Bank Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
Branch Officer – 2
Recovery Officer – 1
Accountant – 1
IT Officer – 2
Junior Clerk – 9
Peon – 3
पात्रता –
Branch Officer – Any Graduates
Recovery Officer – Any Graduates
Accountant – Any Graduates with tally
IT Officer – BE IT / Computer
Junior Clerk – Any Graduates with typing & computer skill
Peon – Min 7th Std pass
वयाची अट – 18 ते 38 वर्ष
नोकरीचे ठिकाण – वर्धा Wardha ZP Employees Urban Co-Op Bank Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात –PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here (24 सप्टेंबरपासून )
अधिकुत वेबसाईट – http://www.wzpebank.com/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती