THDC India Recruitment 2020| ‘ट्रेड अप्रेंटीस’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020  आहे. अधिकृत वेबसाईट – www.thdc.co.in    THDC India Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस पद संख्या – 110 जागा पात्रता – 10th Pass with … THDC India Recruitment 2020| ‘ट्रेड अप्रेंटीस’ पदासाठी भरती वाचन सुरू ठेवा