UPSC ESIC Recruitment 2024 : UPSC ESIC अंतर्गत ‘नर्सिंग ऑफिसर’ पदाच्या 1930 पदांवर मेगाभरती जाहीर!!

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ESIC अंतर्गत मेगाभरती जाहीर (UPSC ESIC Recruitment 2024) करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘नर्सिंग ऑफिसर’ पदांच्या एकूण 1930 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये एकूण 1930 रिक्त जागा भरण्यासाठी भरती मंडळाने अर्ज मागवले आहेत. UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर भरतीसाठी अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली. ही भरती (UPSC ESIC Recruitment 2024) म्हणजे सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. 27 मार्च 2024 पर्यंत, उमेदवार अधिकृत लिंकव्दारे त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. पात्रता, अर्ज फी, पगार, शेवटची तारीख आणि इतर तपशील अशा तपशीलांसाठी पुढे वाचा…

संस्था – Union Public Service Commission, Employees State Insurance Corporation
भरले जाणारे पद – नर्सिंग ऑफिसर
पद संख्या – 1930 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024
वय मर्यादा – (UPSC ESIC Recruitment 2024)
1. URs/EWS साठी 30 वर्षे
2. OBC साठी 33 वर्षे
3. SC/ST साठी 35 वर्ष
4. PwBD साठी 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. B.Sc Nursing OR GNM with 1 Year Experience.
2. Registered in State Nursing Council. (UPSC ESIC Recruitment 2024)
3 Kindly read the UPSC ESIC Nursing Officer Notification 2024 for more complete details.
मिळणारे वेतन –
₹44,900/- दरमहा (07 in the Pay Matrix as per 7th CPC)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाथ उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त (UPSC ESIC Recruitment 2024) झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC ESIC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com