करिअरनामा । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात.
यूपीसीची परीक्षा जेवढी कठीण असते. त्यापेक्षा त्याची मुलाखत कठीण असते. काही वेळा अनेक विध्यार्थाना माहिती पण नसते कि मुलाखतीसाठी कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत. ते लोक समोरच्या व्यक्तीची कॅपॅसिटी चेक करत असतात. ताण तणाव यापासून हा व्यक्ती किती दूर आहे याची चाचपणी करत असतात. असाच काहीसा अनुभव एका यूपीएससी कॅन्डीडेट ने शेअर केला आहे.
योगेश मिश्रा यांनी एका न्युज ला दिलेल्या आपल्या मुलाखतीत म्हंटले ते कि, २०१३ मध्ये माझी निवड झाली. मी माझ्या घरातील एकमेव व्यक्ती होतो कि , माझी निवड मुलाखती साठी झाली होती. सहसा मुलाखती मध्ये हा प्रश्न विचारला जातो. मी मुलाखती साठी गेलो होतो त्यावेळी समोर बसलेल्या एका चेअरमन ने मला विचारले कि, तुम्हाला IAS का बनायचे आहे ? माझ्याकडे कोणतेच उत्तर नव्हते कारण मी या प्रश्नांची उजळणी करून गेलो नव्हतो . त्यावेळी मी ऊत्तर दिले कि, मलाच माहिती नाही कि मला IAS का व्हायचे आहे ते त्यावेळी त्यांनी मुलाखतीचा प्रश्न बदलला . आणि त्या बरोबर मी माझे उत्तर हि बदलले . असे अनेक प्रकारचे वेगळे प्रश्न विचारले जातात असे योगेश मिश्रा यांनी सांगितले.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com