Thane Rural Police Bharti 2022 : वकिलांसाठी खुशखबर!! ठाणे ग्रामीण पोलीस विभागात नोकरीची संधी; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत (Thane Rural Police Bharti 2022) विधी अधिकारी (गट-ब) आणि विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

संस्था – ग्रामीण पोलीस विभाग, ठाणे

पदाचे नाव – विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी

एकूण पदे – 24

शैक्षणिक पात्रता – Law Degree

नोकरी ठिकाण – ठाणे (Thane Rural Police Bharti 2022)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कुलसमोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022

अधिकृत वेबसाईट – thaneruralpolice.gov.in

असा करा अर्ज – (Thane Rural Police Bharti 2022)

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – thaneruralpolice.gov.in

Thane Rural Police Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com