WRD Recruitment 2022 | बीड पाटबंधारे विभाग अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – बीड पाटबंधारे विभाग अंतर्गत सुरक्षा रक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – सुरक्षा रक्षक शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी वयाची अट – माहिती उपलब्ध नाही वेतन … Read more