Job Alert : विद्यार्थी आणि फ्रेशर्ससाठी ‘या’ IT कंपनीत जॉब्स; WFH करता येणार

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी, इन्फोसिस, आता (Job Alert) जगभरात अनेक पदांसाठी लोक शोधत आहे. FY22 मध्ये 85,000 कर्मचार्‍यांच्या तुलनेत, IT जायंटने FY23 मध्ये 50,000 पेक्षा जास्त लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे. इन्फोसिस येथे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 3.14 लाख आहे. कंपनी खाली नमूद केलेल्या विविध कार्यक्रमांद्वारे सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची नियुक्ती करत … Read more

Job Alert : ‘या’ IT कंपन्यांमध्ये पर्मनंट Work From Home; काय आहे पात्रता?

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। बिझनेस ऑपरेशनमध्ये डेटा सायंटिस्ट महत्त्वपूर्ण भूमिका (Job Alert) बजावतात. डेटा सायंटिस्ट डिजिटल माहितीचं महत्त्व पटवून देण्याचं, ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी डेटाचं विश्लेषण आणि त्याचा वापर करण्यात कंपन्यांना मदत करण्याचं काम करतात. ऑनलाइन रोजगार शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी रिमोट डेटा सायन्स नोकऱ्यांमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरीच्या शोधात असल्यास आणि रिमोट पद्धतीने काम … Read more

Job Alert : Zomato देणार Work from Home; पहा काय असेल Job Profile

Job Alert Zomato

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक आनंदाची (Job Alert) बातमी आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या नामांकित अशा Zomato कंपनीत रिक्त पदे भरली जाणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोण असेल या भरतीसाठी पात्र? कोणाला मिळणार नोकरी? काय असेल काम? याबाबतची संपूर्ण माहिती. भरतीचा तपशील – फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने कस्टमर सपोर्ट – चॅट … Read more

WFH Jobs : Work from Home विषयी हर्ष गोएंका काय म्हणतात…

WFH Jobs harsh goenka

करिअरनामा ऑनलाईन। उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावरील आपल्या प्रेरणादायी (WFH Jobs) पोस्टसाठी ओळखले जातात. हर्ष गोएंका यांनी आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये ऑफिसमधून काम करण्याचे फायदे सांगितले आहेत. कोरोनामुळे सर्व ऑफिसला वर्क फ्रॉम होम सारखी पावलं उचलावी लागली. साथीचा रोग असल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास भाग पाडले गेले. आता ऑफिस पुन्हा सुरू होत आहेत. आयुष्य पूर्ववत … Read more

WFH Jobs : Work From Home करायचंय?? Flipkart देणार मोठी संधी

WFH Jobs

करिअरनामा ऑनलाईन। ज्यांना Work From Home करायचं आहे अशा जॉब सिकर्ससाठी फ्लिपकार्टने मोठी (WFH Jobs) योजना आखली आहे. देशातील टॉप ई- कॉमर्स कंपनी Flipkart लवकरच फ्रेशर्स आणि प्रोफेशनल उमेदवारांसाठी मोठी भरती करणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. Work from Home या ई-रिटेलर कंपनीने रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून … Read more

Career News : कायम Work From Home ची सुविधा; ‘ही’ कंपनी 9 हजार जॉब सिकर्सना देणार नोकरी

Career News

करिअरनामा ऑनलाईन। देशात बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षात (Career News) कोरोनामुळं सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. कोरोना काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तसंच अनेकांच्या पगारावरही मोठा परिणाम झालेला दिसून आलं आहे. दरम्यान, कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अनेक कंपन्यांनी नाइलाजाने राबवली; मात्र … Read more

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 12 वी पास तरुणांसाठी काढल्या आहेत 20 हजार नोकर्‍या, करा अशाप्रकारे अर्ज

करीअरनामा । ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडिया आता सुमारे 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. या नेमणुका तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहक सेवा विभागासाठी या नोकऱ्या तयार केल्या आहेत ज्यायोगे भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा असा अंदाज आहे की येत्या 6 महिन्यांत कस्टमर्सची ट्रॅफिक वेगाने … Read more

संचारबंदीमध्ये अ‍ॅमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएममध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्यात संचारबंदीमुळे उद्योगधंदे शिथिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. या  पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीवर जोर आहे. ई कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस आहेत. अमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएम सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या कंपन्यांना मनुष्यबळाची आवश्यकता भासते आहे. अमेझॉन कंपनीने साधारण २० … Read more