Career Options for Women : महिलांसाठी ‘या’ आहेत सर्वोत्तम नोकऱ्या

Career Options for Women

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल सर्वच क्षेत्रात स्त्रिया (Career Options for Women) उत्तुंग भरारी घेत आहेत. आपल्या देशात स्त्रिया मार्केटिंग, टेक आणि डेटा या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सक्रिय सहभागी होताना दिसतात. दरवर्षी लाखो महिला या क्षेत्रात नोकरीसाठी सज्ज होतात. अभ्यास करून या क्षेत्रात घट्ट पाय रोवतात. जर तुम्हालाही या क्षेत्रात तुमचे करिअर घडवून पगाराचे चांगले पॅकेज … Read more

Anganwadi Bharti 2024 : अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती सुरू; ‘इथे’ करा अर्ज

Anganwadi Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । महिलांसाठी नोकरीची उत्तम संधी (Anganwadi Bharti 2024) निर्माण झाली आहे. अंगणवाडी पारनेर, अहमदनगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 … Read more

British Council Scholarship for Women : खास महिलांसाठी ब्रिटिश कौन्सिलची स्कॉलरशीप जाहीर

British Council Scholarship for Women

करिअरनामा ऑनलाईन । ब्रिटिश दूतावासाच्या वतीने (British Council Scholarship for Women) महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही स्टेम शिष्यवृत्ती असेल. या शिष्यवृत्तीमुळे महिलांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी निर्माण झाली आहे. ब्रिटिश दूतावासाच्या … Read more

Anganwadi Bharti 2023 : महिलांसाठी मोठी अपडेट!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस भरती सुरु; पात्रता फक्त 12 वी

Anganwadi Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Anganwadi Bharti 2023) या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव दक्षिण अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै … Read more

Business Success Story : फॅशनच्या दुनियेतील चमकता तारा रितू कुमार; 50 हजारांच्या भांडवलातून करोडोंची कमाई

Business Success Story Ritu Kumar

करिअरनामा ऑनलाईन । महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत (Business Success Story) आहेत. एवढच नव्हे तर पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही महिला चमकदार कामगिरी करत आहेत. जर आपण फॅशन डिझायनिंगबद्दल बोललो, तर भारतात असे अनेक फॅशन डिझायनर्स आहेत, ज्यांच्या डिझायनिंगने देशातच नाही तर परदेशातही धूम केली आहे. भारतीय महिला फॅशन डिझायनर्स प्रत्येक प्रकारच्या स्पर्धेत उतरत आहेत; … Read more

Women Empowerment : ‘ही’ आहेत महिलांसाठी बेस्ट सेक्टर; उत्तम कमाई करून करा लाईफ सेट

Women Empowerment

करिअरनामा ऑनलाईन। महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने (Women Empowerment) काम करताना दिसतात. महिला प्रत्येक क्षेत्रात नोकऱ्या करू शकतात पण अनेक सेक्टर्स महिलांना कामासाठी बेस्ट मानली जातात. ज्यामध्ये काही क्षेत्रे महिलांसाठी खूपच सोयीस्कर आहेत. अशा सेक्टर्समध्ये करिअर करण्यास अनेक महिला प्राधान्य देतात. आरामदायी नोकरी, चांगला पगार आणि चांगले वातावरण असणारी अनेक सेक्टर्स आहेत. बहुतेक स्त्रिया नोकरीची … Read more

Scholarship : अपंग विद्यार्थिनींसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती जाहीर, पहा पात्रता आणि फायदे

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन। अपंग विद्यार्थिनींना अनेकदा खूप शिकायचं असतं. त्यांचा बौध्दिक (Scholarship) आवाकाही खूप चांगला असतो. मात्र अनेकदा अपंगत्वामुळे त्यांना व त्यांच्या पालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी खास केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने निरनिराळ्या शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत… मुलींच्या … Read more

झिंगानूर गावाची कन्या बनली माडिया जमातीतील पहिली महिला डॉक्टर

जो गडचिरोली जिल्हा कायम नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली असतो  त्याठिकाणी शिक्षणाची वानवा असणार ..! अशा अतिदुर्गम भागातील माडिया जमातीतील डॉ. कोमल मडावी हिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे.