UPSC Recruitment 2023 : UPSC ने केली नवीन भरतीची घोषणा; कोणती आणि किती पदे भरणार? घ्या संपूर्ण माहिती

UPSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगाने विविध रिक्त पदांवर भरतीची (UPSC Recruitment 2023) घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून फोरमॅन, उपसंचालक, सहायक नियंत्रक, कामगार अधिकारी पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे. आयोग – संघ लोकसेवा … Read more

IAS Success Story : ‘मुलगीच खरा वंशाचा दिवा’… मुलीचा जन्म अशुभ मानणाऱ्या कुटुंबातील कन्या झाली IAS

IAS Success Story Shweta Agarwal

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या कथेतील श्वेता अग्रवाल हिने (IAS Success Story) तीनदा UPSC परीक्षा दिली आहे. या परीक्षा ती तीन वेळा उत्तीर्ण झाली आणि तिची निवड देखील झाली. पण तिला तिच्या आवडीचे IAS पद मिळेपर्यंत तिने हार मानली नाही आणि आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर 2016 मध्ये तिला IAS पद मिळाले. श्वेता अग्रवाल यांचं बालपण … Read more

 लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी पतीने सोडलं; ती जिद्दीनं बनली IAS अधिकारी

Inspirational Story । एका मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न होऊन मूल झाल्यानंतर एका महिलेचे आयुष्य पूर्णत्वास जाते. असा समज आजही समाजामध्ये पाहायला मिळतो. जर पतीने पत्नीला सोडून दिल्यास त्या महिलेचे आयुष्य खूप हाल-अपेष्टाने जात असल्याचा समज आहे. भारतीय समाजामध्ये वट- सावित्री अशा कहाण्या प्रसिद्ध असताना, एका महिलेला सोडून देणे ही खूप … Read more

UPSC Exam : ‘आम्हाला आणखी एक संधी द्या; कोरोनामुळे आमचं नुकसान’; UPSC उमेदवारांचं सरकारला साकडं

UPSC Exam

करिअरनामा ऑनलाईन। देशातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षांसाठी (UPSC Exam) जीव तोडून कष्ट घेतात; मात्र अनेकदा वयाची मर्यादा संपूनही काही विद्यार्थी पास होत नाहीत. वयाची मर्यादा संपल्यामुळे त्यांना परीक्षेचा अभ्यास सोडून द्यावा लागतो. कोरोना महामारीच्या काळात अनेक यूपीएससी परीक्षार्थींना वयाच्या अटीचा फटका बसला आहे. त्यामुळे यूपीएससी इच्छुकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आणखी एक संधी मिळण्याची मागणी … Read more

GK Updates : मुलाखतीची तयारी करताना ‘हे’ प्रश्न वाचाच 

GK Updates (2)

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल (GK Updates) तर तुम्हाला सर्व क्षेत्रातील ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही काही प्रश्न घेऊन आलो आहे ज्याची उत्तरे तुम्ही जाणून घ्या. UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे … Read more

UPSC Career : UPSC नंतर मिळते ‘या’ 24 सर्व्हिसेसमध्ये नोकरी; पहा कोणते आहेत विभाग?

UPSC Career

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. उच्च (UPSC Career) पदस्थ अधिकारी होण्यासाठी  दरवर्षी लाखो उमेदवार  नागरी सेवा परीक्षेला बसतात. मात्र ही परीक्षा आणि त्यानंतर मिळणार्‍या सेवेबाबत अजूनही लोकांकडे विशिष्ट माहिती नाही. IAS, IPS, IFS या परीक्षेत यशस्वी होऊन सरकारी नोकऱ्या मिळवता येतात; असे बहुतांश लोक अजूनही मानतात. पण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन 24 … Read more

GK Updates : 52दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन | स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्राविषयी (GK Updates) अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्भूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी विचारले जाणारे प्रश्न जाणून घेणार आहोत. 1) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? उत्तर : धुळे 2) आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरु केलेल्या सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते … Read more

IPS Success Story : ‘या’ दोन ओळींनी दिली प्रेरणा; IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या यशाचं रहस्य

IPS Success Story Girish Yadav

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार (IPS Success Story) मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. अशाच एका अधिकाऱ्याच्या कामगिरीविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया मराठी मातीत जन्माला आलेले आयपीएस अधिकारी गिरीश यादव यांच्याबाबत. ग्रामीण भागातून घेतले शालेय शिक्षण  गिरीश … Read more

Exam Fever : UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोबाईल App लाँच; असं करा Download

Exam Fever

करिअरनामा ऑनलाईन। UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खूशखबर (Exam Fever) आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने एक Android मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. हे App विद्यार्थ्यांना UPSC परीक्षा आणि भरतीशी संबंधित माहिती प्रदान करेल. UPSC App अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि ते Google Play store वरून डाउनलोड करता येणे शक्य … Read more

IAS Success Story : अपयश हीच यशाची पहिली पायरी; वाचा IAS अमित काळे यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Success Story of Amit Kale

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी (IAS Success Story) परराज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मातीत जन्माला आलेले IAS अधिकारी अमित काळे यांच्याबाबत. चौथ्या प्रयत्नात मारली बाजी देशात UPSC ची परीक्षा सर्वात अवघड समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास चढ-उतारांनी … Read more