UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव
नवी दिल्ली | यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) द्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील सिविल सर्विसेस अॅप्टीट्यूड टेस्ट (CSAT) आणि मुलाखत रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी सरकारला दिला आहे. स्पर्धात्मक परीक्षांचा आढावा घेण्यासाठी आरएसएसने गठित केलेल्या समितीने यूपीएससी परीक्षेसाठी या सूचना केल्या आहेत. यात CSAT विषय रद्द करण्यास सांगण्यात आले … Read more