यशोगाथा: हॉटेलमध्ये वेटर असलेले जय गणेश मेहनतीने बनले आयएएस अधिकारी; जाणून घ्या त्यांची संघर्ष कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । अतिशय बिकट परिस्थितीतुन संघर्ष करून जर कोणी यश मिळवत असेल, तर त्या यशाला अधिक महत्व असते. असेच काही केले आहे तामिळनाडूतील के. जय गणेश यांनी. ते सहा वेळा नागरी सेवा परीक्षेस बसले आणि अयशस्वी झाले. परंतु कधीही आशा गमावली नाही. त्यांची सातवी परीक्षा ही शेवटची आशा होती आणि यावेळी नशिबाच्या नाण्याने काम … Read more

यशोगाथा: बिहारच्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब कुटुंबातील दिव्या बनली आयएएस; जाणून घ्या तिचा सक्सेस मंत्रा

Divya SHakti IAS

करिअरनामा ऑनलाईन । बिहारमधील दिव्या शक्ती यांनी आपल्या दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीच्या सीएसई 2019 परीक्षेत 79 वा क्रमांक मिळवत यादीमध्ये स्थान पटकावले. तथापि, याला दिव्या यांचा पहिला प्रयत्न देखील म्हटले जाऊ शकते. कारण त्यांनी कोणतीही तयारी न करता पहिला प्रयत्न केला, तो फक्त परीक्षेविषयी जाणून घेण्यासाठी. दिव्या सांगतात की, बर्‍याच वेळानंतर त्यांनी कोणत्या क्षेत्रात जायचे हे … Read more

यशोगाथा: शिवणकाम करून मुलांना शिकवले; दोघे मुलं UPSC पास करून बनले अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । आतापर्यंत आपण बर्‍याच लोकांबद्दल बोललो जे आतापर्यंत मेहनतीने आयएएस झाले आहेत. आज आपण राजस्थानमधील एका पालकांच्या त्यागाबद्दल व संघर्षाबद्दल बोलत आहोत ज्यांना स्वतः दारिद्र्याचा सामना करावा लागला. परंतु, त्यांनी आपल्या मुलांना कधीही कमी पडू दिले नाही. आणि मुलांनीही कौटुंबाचे नाव मोठे केले. पंकज आणि अमित कुमावत हे दोन भाऊ राजस्थानमधील एका छोट्या … Read more

यशोगाथा: गरीब टॅक्सी चालकाचा मुलगा बनला आयएएस; जाणून घ्या अझरुद्दीन काझी यांची संघर्षगाथा

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की, यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. केवळ परिश्रम आणि परिश्रम करून माणसाला यशाची चव चाखता येते. आम्ही तुम्हाला यशस्वी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. आज अशी व्यक्ती आहे ज्यांनी जीवनातील सर्व संकटांना पराभूत करून यशाची चव घेतली आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील यवतमाळ येथे राहणाऱ्या अझरुद्दीन काझी यांनी यूपीएससी परीक्षेत … Read more

यशोगाथा: नोकरीसोबत सेल्फ स्टडी करून केली UPSC ची तयारी; तिसऱ्या प्रयत्नात देशभरातून 126 वी येऊन बनली IAS

Sarjana Yadav

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी देशाच्या विविध राज्यातील लाखो उमेदवार या परीक्षेत भाग घेतात. म्हणून अनेक विद्यार्थी ही परीक्षा पुन्हा पुन्हा देतात परंतु असेही काही लोक आहेत जे तयारीशिवाय परीक्षा पास करतात. सर्जना यादव यांनीही असेच काहीसे दाखवले आहे. सर्जना यादव यांनी नोकरीसह यूपीएससीची … Read more

यशोगाथा: पहिल्या 3 प्रयत्नात पूर्व परीक्षासुद्धा पास झाली नाही; चौथ्या प्रयत्नात देशात टॉपर येऊन रुची बनल्या IAS अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन | यूपीएससी परीक्षा ही देशातील खूप कठीण असलेल्या परिक्षापैकी एक आहे. एखाद्याला पटकन यश मिळते तर, एखाद्याला वेळ लागतो. ज्यांना वेळ लागतो त्यांना बर्‍याच आव्हानांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची कहाणी सांगणार आहोत! ज्यांनी सर्व प्रकारच्या अडचणीनंतरही हार मानली नाही व प्रयत्न सुरू ठेवले. जिचे नाव रुचि बिंदल आहे. … Read more

यशोगाथा: पहिल्याच प्रयत्नात कोचिंग शिवाय मंदार बनले IAS अधिकारी; जाणून घ्या त्यांचा सक्सेस मंत्र

IAS Mandar Patki

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित व अवघड परीक्षा मानली जाते. दरवर्षी विविध राज्यातून लाखो उमेदवार या परीक्षेत भाग घेतात, त्यामुळे स्पर्धा वाढते. आणि मुले वारंवार ही परिक्षा देत राहतात. परंतु अशेही काही विद्यार्थी आहेत जे पहिल्या प्रयत्नात कोचिंगशिवाय परीक्षा उत्तीर्ण करतात. त्यापैकी महाराष्ट्रातील मंदार पत्की हे आहेत. … Read more

वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षण सोडुन आईसोबत केली शेती; आईच्या इच्छेखातर खूप मेहनत करून बनला IAS अधिकारी

UPSC IAS

करिअरनामा ऑनलाईन । तामिळनाडूमधील एका छोट्या खेड्यातील व्यक्तीच्या धडपडीची हि कहाणी आहे. एखाद्या व्याक्तीच्या खांद्यावर लवकरच जबाबदारी येऊन पडते आणि त्याला आपले स्वप्न सोडून जबाबदारी उचलावी लागते. अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली, परंतु, कुटुंबाच्या जबाबदारीने त्यांच्या मार्गात अडचणी निर्माण केल्या. वडिलांच्या मृत्यूच्या नंतर सर्व सोडून त्याने शेती केली. पण या … Read more

यशोगाथा एका शेतमजुराच्या मुलाची; मुलगा कलेक्टर झाला त्यावेळी आई दुसऱ्याच्या शेतात खुरपत होती

IAS Shrikant Khandekar

करिअरनामा ऑनलाईन | काही व्यक्तींना आपल्या आयुष्यात अपार कष्ट करावे लागते. पण, त्यांना त्या कष्टाचे दुःख नसते. कारण त्यांना वाटत असते की, या कष्टाचे पांग आपला मुलगा किंवा मुलगी भविष्यात फेडेल याच आशेवर ते कष्टाचे डोंगर पार करत असतात. या कष्टाची जाण त्यांच्या मुलांना असेल तर, मुलं ही कष्ट करून ते पांग फेडतात. अशीच एक … Read more

जिल्हा परिषद शाळेत शिकलेली सुरभी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी; जाणून घ्या तिचा IAS पर्यंतचा प्रवास

Surabhi Gautam

करिअरनामा ऑनलाईन । काही मुलं लहानपनापासूनच एकदम हरहुन्नरी असतात. त्यांना भविष्यात काय करायचे हे माहिती असते. त्या मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.अशीच कहीशी सुरभी गौतम यांची कथा आहे. प्रतिष्टीत IES परीक्षेत सुरभीने पूर्ण भारतातून पहिला नंबर मिळविला. आणि त्यानंतर आता २०१६ साली सुरभी संपूर्ण भारतात ५०वी rank मिळवून IAS झाली आहे. सुरभीचे वडील हे मैहर सिविल … Read more