यशोगाथा: कठोर परिश्रमामधून मधुमिताने आपले स्वप्न केले पूर्ण! तिसऱ्या प्रयत्नामध्ये मिळाले UPSC मध्ये यश
करिअरनामा ऑनलाईन । अनेक यशस्वी विद्यार्थी आणि माणसांच्या मागे एक परिश्रमाची कहाणी असते. अनेक प्रकारचे त्याग त्यांनी केलेले असतात. यूपीएससी परीक्षा देणारे आणि त्यामध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी यांनीही अनेक प्रकारचे त्याग केलेले असतात. सामाजिक माध्यमे आणि सामाजिक जीवन यांचा त्याग त्यांना करावा लागतो. सोबतच, मोठ्या प्रमाणात अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. अशा एका विद्यार्थिनीचा … Read more