UPSC Success Story : शाळेपासूनच हुश्शार!! वडिलांच्या इच्छेसाठी डॉक्टर तरुणी बनली IAS; तिचे सौंदर्य हिरॉईनलाही मागे टाकेल

UPSC Success Story of IAS Mudra Gairola

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा ही भारतातील सर्वात (UPSC Success Story) कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार आयएएस अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेतात. काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे करतात, तर काही लोक आपल्या प्रियजनांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे काम करतात. आज आम्ही तुम्हाला IPS-अधिकारी मुद्रा गायरोलाबद्दल … Read more

UPSC Success Story : गुरं राखणार तरुण बनला IPS; 6 वर्षात क्रॅक केल्या 12 सरकारी परीक्षा

UPSC Success Story of IPS Premsukh Delu

करिअरनामा ऑनलाईन । प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत विलक्षण (UPSC Success Story) यश मिळवणाऱ्या लोकांच्या कथा खूप प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी असतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे प्रेमसुख देलू यांची, जे एकेकाळी गुरंढोरं राखायचे. हो.. हे खरं आहे. गुरं राखणारे प्रेमसुख आज IPS अधिकारी बनले आहेत. जाणून घेवूया त्यांचा प्रवास कसा होता याविषयी…. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत … Read more

UPSC Success Story : कोचिंग क्लासशिवाय BPSC, SSC CGL आणि UPSC केली पास; मेहनती तरुण आज आहे देशाचा IFS अधिकारी

UPSC Success Story of IFS Prince Kumar Singh

करिअरनामा ऑनलाईन । बिहारमधील एका तरुणाने अपुऱ्या (UPSC Success Story) सोयी-सुविधा आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय अनेक स्पर्धा परीक्षा पास केल्या आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुप्पट मेहनत करून सरकारी नोकरीची तयारी केली. या खडतर प्रवासात जेव्हा जेव्हा त्याचे मनोबल कमी झाले तेव्हा तेव्हा त्याचे मित्र आणि कुटुंबीयांनी त्याला पुन्हा प्रयत्न करण्यास … Read more

UPSC Success Story : भेटा उच्च पगाराची नोकरी सोडलेल्या IAS अधिकाऱ्याला, नैराश्यामुळे NDA सोडावी लागली, न हारता UPSC परीक्षा क्रॅक केली

UPSC Success Story of IAS Manuj Jindal

करिअरनामा ऑनलाईन । मनुज जिंदाल हे महाराष्ट्र केडरचे (UPSC Success Story) 2017 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते माजी एनडीए (NDA) केडरचे उमेदवार देखील आहेत. मनुज जिंदाल यांनी एनडीए परीक्षेत ऑल इंडिया 18 वा क्रमांक मिळवला होता. आयएएस मनुज जिंदाल हे मूळचे गाझियाबादचे राहणारे आहेत. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते डेहराडून येथील शाळेत शिकायला गेले. शालेय शिक्षणानंतर … Read more

UPSC Success Story : वडील बस कंडक्टर, मुलगी आधी सर्जन आणि नंतर झाली IAS; देशात ठरली टॉपर

UPSC Success Story of IAS Renu Raj

करिअरनामा ऑनलाईन । केरळ केडरच्या IAS रेणू राज यांनी पहिल्याच (UPSC Success Story) प्रयत्नात UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात दूसरा क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वात कार्यक्षम IAS अधिकाऱ्यांच्या यादीत डॉ. रेणू राज (IAS Renu Raj) यांचे नाव घेतले जाते. त्यांचे वडील निवृत्त बस कंडक्टर तर आई गृहिणी आहे. रेणू यांच्या दोन्ही बहिणीही व्यवसायाने डॉक्टर आहेत. IAS … Read more

UPSC Success Story : दिवसभर काम.. घरी आलं की अभ्यास; आधी डॉक्टरकी नंतर UPSC; जळगावची तरुणी बनली IAS

UPSC Success Story of IAS Dr. Neha Rajput

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीला (UPSC Success Story) आपल्या भाविष्याबाबत असे काही संकेत मिळतात की पुढे त्यांचे आयुष्यच बदलून जाते. कोरोना काळात एका डॉक्टरसोबत असेच काहीसे घडले आणि ती डॉक्टर पुढे जावून IAS अधिकारी बनली आहे. मुंबईच्या के. एम. हॉस्पिटलमध्ये 6 वर्षे नोकरी केल्यानंतर तिने UPSC परीक्षा पास केली आणि या परीक्षेत … Read more

UPSC Success Story : जिंकलस!! सलग 4 वेळा फेल झालेला तरुण देशात ठरला नंबर वन; नोकरी करत असा केला अभ्यास

UPSC Success Story of IAS Anudeep Durishetty

करिअरनामा ऑनलाईन । 2017 मध्ये ऑल इंडिया रँक 1 मिळवून अव्वल (UPSC Success Story) आलेल्या अनुदीपने 5 व्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. याआधी त्याला चार वेळा अपयशाचा सामना करावा लागला पण त्याने हिंमत हारली नाही.तेलंगणाच्या अनुदीप दुरिशेट्टीचा (IAS Anudeep Durishetty) यूपीएससीचा प्रवास बराच मोठा होता, पण जेव्हा त्याला यश मिळाले, तेव्हा त्याचे मागील … Read more

UPSC Success Story : नेमबाज चॅम्पियन मेधाने UPSC परीक्षेत केलं टॉप; वडील आणि पती दोघेही आहेत IAS

UPSC Success Story of IAS Medha Roopam

करिअरनामा ऑनलाईन । ग्रेटर नोएडा प्राधिकरणाच्या अतिरिक्त (UPSC Success Story) मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या IAS मेधा रुपम यांना कासगंजचे डीएम (DM) बनवण्यात आले आहे; तर त्यांचे पती आयएएस मनीष बन्सल यांच्यावर सहारनपूरच्या डीएमची जबादरी सोपवण्यात आली आहे. IAS मेधा रुपम (IAS Medha Roopam) यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2014 मध्ये संपूर्ण भारतातून 10 वा क्रमांक … Read more

Career Success Story : मोबाईल, लॅपटॉप सारख्या सुखसोई नसताना उधारीच्या पुस्तकावर अभ्यास करून बनला IRS; वडील आहेत सिक्युरिटी गार्ड

Career Success Story of irs kuldeep dwivedi

करिअरनामा ऑनलाईन । त्याने 2009 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून (Career Success Story) पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2011 मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यावेळी त्याच्याकडे मोबाईल फोन किंवा लॅपटॉप यापैकी काही नव्हते. सामान्य कुटुंबाच्या पार्श्वभूमीतून येणे आणि सर्वोच्च पदावर पोहोचणे; हेच खरे यशाचे प्रतीक आहे. अशीच एक प्रेरणादायी कथा … Read more

UPSC Success Story : थकवून सोडणारी 12 तासाची ड्यूटी; दिवसभर अभ्यास; हार न मानता क्रॅक केली UPSC; बनली IAS

UPSC Success Story of IAS Dr. Anjali Garg

करिअरनामा ऑनलाईन । एमबीबीएसचा अभ्यास हा म्हणावा (UPSC Success Story) तितका सोपा अभ्यास नाही. यासाठी जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली NEET परीक्षा पास होणे सक्तीचे आहे. आपल्याकडे एका कर्तबगार मुलीचे उदाहरण आहे, जिने NEET परीक्षा पास करून MBBS पूर्ण केले आणि ती डॉक्टर बनली. नंतर तिने सरकारी रुग्णालयात प्रॅक्टिस केली आणि UPSC परीक्षेची तयारी … Read more