UPSC Success Story : आधी कोचिंग घेतलं, फेल झाली, सेल्फ स्टडीवर भर दिला अन् बनली IAS

UPSC Success Story Diksha Joshi IAS

करिअरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे केंद्रीय (UPSC Success Story) लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा. दरवर्षी लाखो उमेदवारांमधून ठरावीक उमेदवार या परिक्षेत पास होतात. यामुळेच ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. आज आपण अशाच एका आदर्श अधिकारी दीक्षा जोशीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने निराश न होता अभ्यासावरील लक्ष हटू दिले … Read more

IAS Success Story : डॉक्टर तरुणीनं IAS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण; दोन वेळा नापास होवून तिसऱ्यांदा मारली बाजी

IAS Success Story Anshu Priya

करिअरनामा ऑनलाईन। अंशूने सांगितले की, तिच्या बरोबरची प्रत्येक (IAS Success Story) मुलगी विवाहित आहे, परंतु घरच्यांनी तिच्यावर कधीही लग्नासाठी दबाव टाकला नाही. कुटुंबीयांनी तिला जीवनात पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळे केले आणि तिला भक्कम पाठिंबा दिला. याचा परिणाम असा झाला की तिला आयुष्यात हवे ते मिळवता आले. ही कहाणी आहे बिहारच्या अंशू प्रिया या तरुणीची. तुमच्यामध्ये … Read more

UPSC Success Story : 25 प्रश्न आणि एकही उत्तर नाही; अनेक अपयश पचवून अखेर UPSC मध्ये निवड झालीच

UPSC Success Story Vatsalya Kumar IAS

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या (UPSC Success Story) स्वतःच्या वेगळ्या कथा असतात. एखाद्या उमेदवाराची वेगवेगळ्या पदांसाठी 10 वेळा निवड होते तर एखाद्या उमेदवाराला त्याच्या पसंतीचे पद मिळत नाही. एका उमेदवाराने 10 वेळा UPSC ची परीक्षा दिली, 3 वेळा मुलाखत दिली, तरीही त्याची निवड झाली नाही; अशावेळी संयमाने काम घेणं आवश्यक असतं. आज आम्‍ही … Read more

UPSC Success Story : IFS आरुषी मिश्राचा यूपीएससीत डंका!! भारतात मिळवली दुसरी रॅंक; पतीही आहेत IAS

UPSC Success Story IFS Aarushi Mishra

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या IFS आरुषी मिश्रा (UPSC Success Story) यांनी आयआयटी मधून बीटेकची पदवी मिळविली. त्यांचे पती चरचित गौर हे आयएएस अधिकारी आहेत. आरुषीने कठोर परिश्रम घेत यूपीएससीने घेतलेल्या भारतीय वन सेवा (Indian Forest Services) परिक्षेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. पहिल्यापासूनच आहे टॉपर आरुषी यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९५.१४ टक्के आणि … Read more

UPSC Success Story : IAS हिमांशू गुप्ता यांची संघर्षमय कहाणी, चहा विकण्यापासून ते IAS होण्यापर्यंतचा प्रवास वाचाच

UPSC Success Story IAS Himanshu Gupta

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांना त्यांची स्वप्ने सोडून द्यावी लागतात (UPSC Success Story) कारण ती पूर्ण करण्याचा विशेषाधिकार त्यांच्याकडे नसतो. पण या माणसाने आपल्या मेहनतीने आपल्याला जे हवे होते ते मिळवले आणि शेवटी ते साध्य करूनच दाखवले. आम्ही बोलत आहोत IAS अधिकारी हिमांशू गुप्ता, जे मूळचे उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील आहेत. IAS हिमांशू गुप्ता युवा वर्गासाठी एक … Read more

UPSC Success Story : भरतनाट्यम् पासून भारताच्या IAS पदापर्यंत; अशी आहे कविता रामू यांची दिमाखदार कामगिरी

UPSC Success Story IAS Kavita Ramu

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परिक्षेत पास होण्यासाठी जीव तोडून मेहनत (UPSC Success Story) करावी लागते. यासाठी अनेक उमेदवार अभ्यास करताना अडथळा येवू नये म्हणून आपले छंद मागे सोडतात. पण काहीजण असेही असतात जे आपले छंद जोपासत असतानाच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत सहज पोहचून दाखवतात आज आपण अशाच एका महिला IAS अधिकाऱ्याचा यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत. … Read more

IAS Success Story : ना कोचिंग क्लास…ना टाईम मॅनेजमेंट… केवळ स्टेशनच्या फ्री Wi Fi वर अभ्यास करून हमाल झाला IAS

IAS Success Story Shrinath K

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचं (IAS Success Story) स्वप्न अनेकवेळा सत्यात उतरतं तर अनेक जणांना या ध्येयापासून वंचित राहावं लागतं. UPSC ची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यामुळे या परीक्षेत यशस्वी होण्याचं प्रमाण तुलनेनं कमी असतं. जे युवक-युवती ही परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्कीच खडतर आणि … Read more

IAS Success Story : कोरोना योद्धा ते IAS अधिकारी… असा होता मिथूनचा जिद्दी प्रवास

IAS Success Story (1)

करिअरनामा ऑनलाईन । मिथुन प्रेमराज या तरुणाचा प्रवास आजच्या (IAS Success Story) प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा आहे. सर्वसाधारण नोकरी करणारा मिथून आपल्या मेहनतीच्या जोरावर आज IAS अधिकारी बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा करताना क्लास वन अधिकारी होणाचं स्वप्न मिथुनने पाहिलं. वेळेचे योग्य नियोजन, कठोर मेहनत आणि अभ्यासातील सातत्यामुळे मिथुनने UPSC परिक्षेत मोठं यश संपादन केलं … Read more

IPS Success Story : गरोदरपणात दिली UPSC परीक्षा, शिक्षक ते अधिकारी…असा होता IPS पूनम यांचा प्रवास

IPS Success Story of Poonam Dahiya

करिअरनामा ऑनलाईन । कठोर संघर्षातून इतिहास घडत असतो. प्रत्येक (IPS Success Story) यशोगाथेतून नवीन ऊर्जा मिळत असते. IPS अधिकारी पूनम दलाल दहिया यांची कहाणी देखील लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्यांचे कुटुंब हरियाणातील झज्जर येथील आहे. त्यांचा जन्म दिल्लीत झाला असला तरी त्यांचे शिक्षणही तेथूनच झाले आहे. बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 2 वर्षांचा … Read more

IAS Success Story : IAS व्हायचंच होतं म्हणून 8 सरकारी नोकऱ्या सोडल्या; दुसऱ्याच प्रयत्नात मिळवली 185 वी रॅंक

IAS Success Story of Kunal Yadav

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी लाखो उमेदवार (IAS Success Story) स्पर्धा परीक्षा देतात. सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. IAS कुणाल यादवने UPSC परीक्षेची तयारी करून आणि त्यात यश मिळवले आहे. त्याची कहाणी काही औरच आहे. कुणालला सलग 8 सरकारी नोकऱ्यांची ऑफर मिळाली होती. पण त्याने आपली IAS होण्याची … Read more