Success Story : गुढग्याच्या दुखापतीने दिला टर्निंग पॉईंट; गगनदीपने अवघ्या 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

Success Story Gagandeep Bharati

करिअरनामा ऑनलाईन । युपीएससीची परीक्षा देशातील सर्वात (Success Story) कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी याची मन‌ लावून तयारी करत असतात. काहीजण उत्तीर्ण होतात तर काहींना अपयशाला सामोरं जावं लागतं. बहुतेक वेळा ही मुलं परिस्थिती समोर हार न‌ मानता चिकाटीने प्रयत्न करत राहतात. या विद्यार्थ्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देत असतो. ही परीक्षा उत्तीर्ण … Read more

UPSC Success Story : शिक्षणासाठी घरुनच होता विरोध, तरीही तिने जिद्द सोडली नाही; आधी वकील आणि नंतर बनली IAS

UPSC Success Story of IAS Vandana Chauhan

करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी हजारो विद्यार्थी UPSC ची (UPSC Success Story) परीक्षा देत असतात. काहीजण एक दोन प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण होतात तर काहींना अनेकवेळा प्रयत्न करावा लागतो. UPSC ची परीक्षा देशातील कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेचा अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक दिव्यच. या कठीण काळात उमेदवारांना परिवाराचा भक्कम आधार असणं त्यांना‌ बळ देतं.‌ मात्र ही … Read more

UPSC Success Story : कोण आहे ‘दबंग लेडी’ अंकिता शर्मा? नुसत्या नावानेच नक्षलवाद्यांचा उडतो थरकाप

UPSC Success Story of Ankita Sharma IPS

करिअरनामा ऑनलाईन । देशात सर्वात अवघड (UPSC Success Story) मानली जाणारी परीक्षा म्हणजे UPSC. देशातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत घेत असतात. ही परीक्षा पार करणारी लोकं आज देशातील तरुणांसाठी आदर्श बनले आहेत. आजची कहाणी देखील अशाच एका IPS ऑफिसरची आहे. त्या किरण बेदी (Kiran Bedi) यांना आपला आदर्श मानतात. आजही त्यांच्या … Read more

Success Story : UPSC साठी सोडली फिल्मी दुनिया, आधी PCS नंतर IAS अधिकारी बनून करतेय देशसेवा

Success Story IAS H S Kirtana

करिअरनामा ऑनलाईन । चित्रपटांमध्ये, अनेक अभिनेते आणि अभिनेत्री (Success Story) आपल्याला पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसतात. परंतु वास्तविक जीवनात अभिनेत्री किंवा अभिनेत्याने IAS झाल्याची कथा क्वचितच कोणी तरी ऐकली असेल. मात्र एका बालकलाकाराने आपले चित्रपट जग सोडून आपला सगळा वेळ UPSCच्या तयारीत घालवला आहे हे खरे आहे. UPSCची तयारी करण्यासाठी या बाल कलाकाराने अभिनय क्षेत्राला बाय … Read more

UPSC Success Story : ‘सरकारी नोकरीच करायची होती!!’ इंजिनिअर अंशिका झाली IPS; सेल्फ स्टडीने मिळवून दिलं सर्वोच्च पद 

UPSC Success Story Anshika Verma IPS

करिअरनामा ऑनलाईन । आयपीएस अंशिका वर्मा ही (UPSC Success Story) तरुणांसाठी आयडॉल ठरली आहे. आपण पाहतो की UPSC परीक्षा देणारे अनेकजण कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास न लावता अधिकारी झाले आहेत. याच यादीत अंशिका वर्माचं नाव सामील झालं आहे. अंशिका 2020 च्या बॅचची IPS आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती कामा संदर्भात अपडेट्स … Read more

UPSC Success Story : विना कोचिंग केवळ सेल्फ स्टडी; रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारा अंशुमन झाला IAS

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्यामध्ये असणारी जिद्द कोणत्याही (UPSC Success Story) वाईट परिस्थितीत तुमच्या ध्येयाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. आज आपण अशाच एका जिद्दी व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने कोणतेही कोचिंग क्लास न लावता सेल्फ स्टडी करुन मेहनतीच्या जोरावर देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा पास केली आहे. रॉकेलच्या दिव्याखाली केला अभ्यास IAS अधिकारी अंशुमन राज … Read more

UPSC Success Story : तीनवेळा फेल होवूनही चौथ्या वेळेस मारली बाजी; क्रिकेटर राहुलने UPSC मध्ये केलं टॉप 

UPSC Success Story of Rahul Shrivastava

करिअरनामा ऑनलाईन । बिहारच्या राहुल श्रीवास्तवने UPSC परीक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतातून 10 वा क्रमांक मिळवून इतिहास रचला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या टॉप 10 यादीत राहुलचे नाव आल्यानंतर पटनाच्या चिटकोहरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राहुल इथला रहिवासी आहे. त्याची ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या शेजारच्या लोकांनी तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. पूर्व परिक्षेत 3 वेळा … Read more

UPSC Success Story : 7वीत असताना पाहिलं स्वप्न; जिद्दीने क्रॅक केली UPSC; कनिकाने भारतात मिळवली 9वी रॅंक

UPSC Success Story of Kanika Goyal

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 7वी मध्ये असताना कनिका (UPSC Success Story) गोयलने UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि दहा वर्षांनंतर तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आणि हरियाणातील कैथल येथील मॉडेल टाउनच्या कनिका गोयलने संपूर्ण भारतातून 9 वा क्रमांक मिळवला आहे. कनिका तिच्या आई-वडिलांची … Read more

UPSC Success Story : वडील IPS…भाऊ IAS…आई मंत्रालयात अन् आता मुलगा झाला IAS; सलग 3 वेळा क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Anirudhda Yadav

करिअरनामा ऑनलाईन । दिल्लीच्याअनिरुद्ध यादवने UPSC परीक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतात 8 वा क्रमांक मिळवला आहे. अनिरुद्धचे  संपूर्ण कुटुंब नागरी सेवेत कार्यरत आहे. त्याचे वडील IPS मनोज यादव हे हरियाणाचे माजी DGP राहिले आहेत. तर त्याचा मोठा भाऊ आदित्य विक्रम हा देखील IAS अधिकारी असून तो आसाममध्ये सेवा बजावत आहे तर अनिरुध्दच्या आईने वाणिज्य … Read more

UPSC Success Story : एकदा पास झाला तरी थांबला नाही; पुन्हा परीक्षा देवून मिळवली 7 वी रॅंक; UPSC टॉपर वसीम अहमद 

UPSC Success Story of Waseem Ahmed

करिअरनामा ऑनलाईन । जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग (UPSC Success Story) जिल्ह्यातील वसीम अहमद भट याने UPSC 2022 परीक्षेत  घवघवीत यश मिळवून कुटुंबाचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. तो टॉप 10 उमेदवारांमध्ये आल्याने त्याचे कुटुंबीय खूप उत्साही आहेत. वसीम याने लहानपणापासूनच अभ्यासासाठी योगदान दिले आहे आणि आता भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी त्याने … Read more