UPSC Success Story : डेंटिस्ट ते IAS ऑफिसर… असा आहे नेहा जैनचा UPSCचा प्रवास

UPSC Success Story of IAS Neha Jain

करिअरनामा ऑनलाईन । अनेक लोक UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC Success Story) उत्तीर्ण होण्यासाठी आतोनात प्रयत्न करतात. पण काही असाधारण लोक आहेत जे पहिल्याच प्रयत्नात UPSC पास होवून IAS किंवा IPS बनतात. नेहा जैन अशी IAS अधिकारी आहे; जी या क्षेत्रात येण्यापूर्वी डेंटिस्ट होती. जाणून घेऊया तिची यशोगाथा… डॉ. नेहा जैन जी डेंटिस्ट आहे तिने … Read more

UPSC Success Story : अवघ्या 22 व्या वर्षी बनली IFS अधिकारी; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story of Muskan Jindal

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा पास होवून अधिकारी (UPSC Success Story) होणाऱ्या अनेक तरुणांची कहाणी आपण वाचली आहे.  आज आम्ही तुम्हाला हिमाचल प्रदेशातील एका मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आहे. मुस्कान जिंदाल असं या तरुणीचं नाव आहे. मुस्कानने पदवीचं शिक्षण घेत असताना  UPSC परीक्षेची तयारी केली. UPSC देताना … Read more

Success Story : सरकारी नोकरीत असताना UPSC ची तयारी; ऑफिसच्या लंच ब्रेक मध्येही केला अभ्यास केला; आज आहे IAS अधिकारी

Success Story of Pradip Singh

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की दरवर्षी लाखो (Success Story) तरुण संपूर्ण भारतातून IAS होण्यासाठी जीवतोड मेहनत घेतात. अनेकजण अभ्यासासाठी गांव सोडून मोठ्या शहरात राहतात आणि फी भरुन कोचिंग क्लासला प्रवेश घेतात. पण काही तरुण असेही असतात जे केवळ सेल्फ स्टडी करुन ही परीक्षा पास होतात. असाच एक तरुण आहे प्रदीप सिंग; जो फक्त गुणवत्ता … Read more

UPSC Success Story : याने तर कमालच केली; IASची खुर्ची मिळवण्यासाठी दोनवेळा IPS पदावर पाणी सोडलं; अखेर स्वप्न पूर्ण झालंच 

UPSC Success Story of Karthik Jeevani

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ची एक परीक्षा पास होणं हे (UPSC Success Story) किती कठीण आहे हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. 1 परीक्षा पास होता होता अनेकांच्या नाकी नऊ येतं. पण एक अवलिया असाही आहे ज्याने एकदा नव्हे तर तीन वेळा ही परीक्षा पास केली आहे. या बहद्दराने आपल्या आवडीचे पद मिळवण्यासाठी आधी 2 … Read more

UPSC Success Story : अवघ्या 23 व्या वर्षी झाली IAS अधिकारी; स्वतःला म्हणवते ‘आर्मी ब्रॅट’

UPSC Success Story of IAS Smita Sabharwal

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहितच आहे की UPSC परीक्षेची (UPSC Success Story) तयारी म्हणावी तितकी सोपी नाही. असे काही उमेदवार आहेत जे पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर आधीपेक्षा जास्त मेहनत करतात आणि दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात. यापैकी एक उदाहरण आहे IAS स्मिता सभरवाल यांचं. UPSC परीक्षेच्या केवळ दुसऱ्या प्रयत्नात संपूर्ण भारतातून 4था क्रमांक मिळवून त्यांनी इतिहास … Read more

Success Story : वडील सिक्युरिटी गार्ड…उधारीच्या पुस्तकावर केला अभ्यास; UPSC देवून पहिल्याच झटक्यात बनला अधिकारी 

Success Story of IRS Kuldeep Dwivedi

करिअरनामा ऑनलाईन । समाजात असे अनेक विद्यार्थी आहेत (Success Story) ज्यांना घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. अनेकांना अर्ध्या वाटेवर शिक्षण सोडावे लागते. मात्र या परिस्थितीवर मात करत अभ्यास करणारे मोजकेच  असतात. त्यापैकी एक तरुण आहे कुलदीप द्विवेदी. कुलदीप याने २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २४२ वा रँक … Read more

IPS Success Story : पहिल्याच झटक्यात UPSC पास; 13 वर्षांत 21 बदल्या, हे आहेत बेधडक IPS प्रभाकर चौधरी

IPS Success Story of Prabhakar Chaudhary

करिअरनामा ऑनलाईन । पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण (IPS Success Story) होणे खूप अवघड आहे. तरीही असे अनेक उमेदवार आहेत जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाले आहेत. यापैकीच एक आहेत IPS अधिकारी प्रभाकर चौधरी…ते असे आयपीएस अधिकारी आहेत, जे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या बदल्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली परीक्षा IPS प्रभाकर … Read more

UPSC Success Story : आईचं आजारपण..लग्नासाठी वाढता दबाव..तरीही खचली नाही..क्लास वन अधिकारी होवूनच दाखवलं

UPSC Success Story of Priyanka Goel

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येक UPSC उमेदवाराचे (UPSC Success Story) मसुरी येथील LBSNAA येथे प्रशिक्षण घेण्याचे स्वप्न असते. 2022 च्या UPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आणि सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी ९८व्या फाउंडेशन कोर्ससाठी LBSNAA ला पोहोचले आहेत. प्रियांका गोयल त्यापैकीच एक आहे. तिची यशोगाथा खूपच प्रेरणादायी आहे. ज्यांना छोट्या-मोठ्या अपयशाची भीती वाटते त्यांच्यासाठी प्रियंका … Read more

UPSC Success Story : तिने 6 सरकारी नोकऱ्या सोडल्या, स्वप्न होतं IPS होण्याचं; पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश अन् बनली अधिकारी

UPSC Success Story of Trupti Bhatt (1)

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा ही देशातील सर्वात (UPSC Success Story) आव्हानात्मक परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दररोज 14 ते 15 तास अभ्यास करतात. एवढी मेहनत करूनही अनेक उमेदवार पास होऊ शकत नाहीत. तर असेही अनेक उमेदवार आहेत जे UPSC परीक्षा पास होण्यासाठी चांगली नोकरीही सोडतात. अशीच एक तरुणी आहे तृप्ती भट्ट… … Read more

UPSC Success Story : UPSC ची तयारी सुरु असताना आईला गमावलं, अंकिता IAS बनून सर्वांसाठी बनली प्रेरणा

UPSC Success Story of Ankita Choudhary

करिअरनामा ऑनलाईन । घरातील मुले शिकून मोठी होऊन (UPSC Success Story) अधिकारी होतात, तेव्हा घरातील सदस्यांना वेगळा आनंद मिळतो आणि मुलांनाही वेगळाच आनंद मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला IAS अंकिता चौधरीची गोष्ट सांगणार आहोत जी IAS ऑफिसर झाली पण तिच्या आनंदात तिची आई तिच्यासोबत नव्हती. ती फक्त आठवणीत होती. IIT दिल्लीतून केलं पोस्ट … Read more