वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव
हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more