यूपीएससी मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ अव्वल
नवी दिल्ली । नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर … Read more