Update : IMP!! जलसंपदा विभाग महाराष्ट्र सरळसेवा भरती सन 2019 परीक्षेच्या तारखेबाबत महत्वाचे अपडेट
करिअरनामा ऑनलाईन । जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा (Update) भरती परीक्षा सन 2019-2020 ची ऑनलाईन परीक्षा दिनांक 06/08/2022, 09/08/2022 व 12/08/2022 रोजी घेण्याचे नियोजित आहे. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. परीक्षेसंबंधी इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची … Read more