Update : IMP!! जलसंपदा विभाग महाराष्ट्र सरळसेवा भरती सन 2019 परीक्षेच्या तारखेबाबत महत्वाचे अपडेट

करिअरनामा ऑनलाईन । जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा (Update) भरती परीक्षा सन 2019-2020 ची ऑनलाईन परीक्षा दिनांक 06/08/2022, 09/08/2022 व 12/08/2022 रोजी घेण्याचे नियोजित आहे. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परीक्षेसंबंधी इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. (Update)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com