Zomato Job Cuts : ट्विटर, अमेझॉन पाठोपाठ झोमॅटोचा दणका; 4 टक्के कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार
करिअरनामा ऑनलाईन। ट्विटर, अमेझॉन पाठोपाठ आता भारतीय फूड (Zomato Job Cuts) डिलिव्हरी अॅप झोमॅटोने कर्मचारी कपात सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत झोमॅटोचे नाव सामील झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोमॅटोने या आठवड्यापासूनच कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन, तंत्रज्ञान, कॅटलॉग आणि मार्केटींग यासारख्या क्षेत्रांमध्ये कमीतकमी 100 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर याआधीच परिणाम झाल्याचे … Read more