UGC PHD Regulations : PHD करणं झालं सोपं; UGC कडून नवीन नियमांची घोषणा
करिअरनामा ऑनलाईन। पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर संशोधन करू इच्छिणाऱ्या (UGC PHD Regulations) उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अलीकडेच यूजीसीने PHD नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ज्यामध्ये काही आवश्यक अटी जोडण्यात आल्या आहेत. जर तुम्ही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर हे नियम माहित असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया … Read more