Jobs in Maharashtra : आता नोकऱ्यांचा पाऊस पडणार!! महाराष्ट्रात ‘ही’ कंपनी करणार 4 हजार कोटींची गुंतवणूक
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रात ह्युंदाई (Hyundai) कंपनीकडून 4 हजार (Jobs in Maharashtra) कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून 4500 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री सामंत यांच्या मुक्तागिरी … Read more