Education : तृतीयपंथीयांना विद्यापीठांमध्ये मिळणार मोफत शिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या (Education) तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मोफत उच्चशिक्षण उपलब्ध करुन देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. तृतीयपंथीयांचा ट्यूशन फीचा खर्च विद्यापीठांनी करावा (Education) मंत्री पाटील यांनी सर्व विद्यापीठांच्या … Read more