EMRS Recruitment 2023 : शिक्षकांसाठी केंद्र सरकारची बंपर जॉब ओपनिंग!! लवकरच होणार 38480 जागांवर भरती

EMRS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी (EMRS Recruitment 2023) सरकारने एक चांगली संधी निर्माण केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून EMRS अंतर्गत 38,480 उमेदवारांची शिक्षक आणि शिक्षकेतर पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरु झाली नाही. लिंक ओपन झाल्यानंतर मात्र … Read more

Teachers News : मोठी बातमी!! 2 हजार 384 शिक्षक आता केंद्रप्रमुख होणार; पहा कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

Teachers News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 5 जून रोजी (Teachers News) जाहिरात काढत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान यावेळी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी 6 जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार … Read more

Maharashtra Government : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत तब्बल 2384 जागांवर भरती; महिन्याचा 1,32,000 पगार

Maharashtra Government

करिअरनामा ऑनलाईन । विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा येथे (Maharashtra Government) नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 2384 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य परीक्षा … Read more

Teachers Megabharti : आनंदाची बातमी!! लवकरच राज्यात होणार शिक्षकांची बंपरभरती

Teachers Megabharti

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकांमधील नाराजी दूर करण्यासाठी (Teachers Megabharti) राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारवर नाराज आहे. विधान परिषद निवडणुकीत शिक्षक मतदार संघात भाजप-शिवसेना युतीला फटका बसला होता. आता राज्यात शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. ही भरती नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी होणार आहे. शालेय शिक्षण … Read more

KVS Recruitment : शिक्षकांसाठी खुषखबर!! लोणावळ्याच्या केंद्रीय विद्यालयात ‘या’ पदांसाठी थेट द्या मुलाखत 

KVS Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय विद्यालय, लोणावळा अंतर्गत (KVS Recruitment) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, कला आणि हस्तकला, विशेष शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर  मुलाखतीस्थी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख … Read more

Job Alert : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! शिवाजी विद्यापीठाच्या ‘या’ कॉलेजमध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड

Job Alert (21)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Job Alert) शिक्षक पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2023 आहे. संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर भरले जाणारे पद – शिक्षक पद संख्या – 17 पदे नोकरी करण्याचे ठिकाण … Read more

Urdu Shikshak Bharti 2023 : राज्यात उर्दू शिक्षकांची 3 हजार पदे रिक्त

Urdu Shikshak Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । येत्या दोन महिन्यांत राज्यात उर्दू शिक्षकांची भरती (Urdu Shikshak Bharti 2023) प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने सूचित केले आहे. सध्या राज्यात उर्दू प्राथमिक शिक्षकांची 3 हजार 12 पदे रिक्त असून ही उर्दू शिक्षक पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शासनाकडे केली … Read more