Teachers Recruitment : संतापजनक!! मराठी शाळांमध्ये इंग्रजी डी. एड्. शिक्षक नेमण्याच्या हलचाली; शिक्षक म्हणतात ‘हा तर अन्याय…’
करिअरनामा ऑनलाईन । मराठी भाषेतून डी. एड्. चे शिक्षण पूर्ण (Teachers Recruitment) केलेल्या उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठीशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील डी. एड्. (D. Ed.) धारकांना नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. हा शासन निर्णय रद्द करून माध्यमानुसार विशेष सवलत न देता अभियोग्यता चाचणीतील … Read more