Teachers Recruitment : शिक्षकांची तब्बल 50 हजार रिक्त पदे भरणार!! राज्य सरकारची मोठी घोषणा
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीसाठी आतुर असलेल्या (Teachers Recruitment) राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जातील व यासंदर्भात लगेचच जीआर काढण्यात येईल, असे देखील केसरकर म्हणाले आहेत. … Read more