SWAYAM Portal : कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट; स्वयम पोर्टलवर आता 1247 अभ्यासक्रम शिकता येणार; ते ही मोफत!!
करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन वद्यार्थ्यांसाठी (SWAYAM Portal) एक महत्वाची अपडेट आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील उच्च शिक्षण संस्थांचे १ हजार २४७ नवीन अभ्यासक्रम ‘स्वयम पोर्टलद्वारे’ सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. तर या अभ्यासक्रमांची परीक्षा मे २०२४ मध्ये घेतली जाणार आहे; अशी माहिती युजीसीने एका … Read more