Dr. B. R. Aambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Dr. B. R. Aambedkar

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Aambedkar) यांची पुण्यतिथी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून संपूर्ण देशात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ … Read more

Career Tips : करिअर निवडताना गोंधळू नका; ‘या’ 8 टिप्स फॉलो करा

Career Tips

करिअरनामा ऑनलाईन। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना करिअरसाठी (Career Tips) योग्य क्षेत्र निवडणे हा प्रत्येकासाठी कठीण निर्णय ठरतो. कोणत्या क्षेत्रात जावे, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, कोणता कोर्स करणे त्यांच्यासाठी चांगले असेल, जेणेकरून त्यांना चांगली नोकरी मिळेल याचा विचार सतत येत असतो. हा विचारांचा गोंधळ टाळण्यासाठी करिअर निवडताना काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. या गोष्टी लक्षात … Read more

Study Tips : आता टेंशन घेवू नका; ‘या’ 5 टिप्स फॉलो करा आणि गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवा

Study Tips

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांचे आवडते आणि नावडते विषय (Study Tips) ठरलेले असतात. गणिताविषयी बोलायचे झाले तर अनेक विद्यार्थ्यांना हा विषय आवडतो, तर अनेकांना त्याची भीती वाटते आणि ते या विषयाचा अभ्यास करणं टाळतात. असे विद्यार्थी गणिताकडे जास्त लक्ष देत नाहीत आणि इतर विषयांवर लक्ष केंद्रित करतात. गणित विषयाची भीती बाळगण्याची आणि टाळण्याची अनेक कारणे आहेत. … Read more

Chanakya Niti for Students : भविष्य उज्वल करण्यासाठी मुलांना ‘या’ गोष्टींपासून दूर ठेवा; काय सांगतात आचार्य चाणक्य

Chanakya Niti for Students

करिअरनामा ऑनलाईन। आचार्य चाणक्यांनी मुलांबाबत अनेक गोष्टी (Chanakya Niti for Students) सांगितल्या आहेत. चाणक्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच काही गोष्टींची सवय लावण्यास सांगितल्या आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण जीवन परिपूर्ण होईल. पालकांनी मुलांच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष केले तर अशी मुले संस्कारहीन होतात. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी मुलांच्या संस्कारांवर भर दिला आहे. आचार्य कौटिल्य हे एक महान शिक्षक … Read more

Success Tips : धोनीकडून शिका ‘या’ 5 गोष्टी…स्पर्धा परीक्षांची तयारी होईल सोप्पी!!

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। कॅप्टन कूल धोनी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी (Success Tips) करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच साम्य दिसून येतं. धोनीकडून सर्वांनीच शिकण्यासारखं बरंच काही आहे. परंतु त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय शिकायला हवं हे आज आपण या लेखातून जाणून घेवूया.. 1. एकाग्रता (Concentration) कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. धोनीकडून … Read more

Success Tips : यशस्वी करिअरसाठी ‘या’ 5 टिप्स करा फॉलो

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन।आयुष्यात घेतलेले छोट्यात छोटे निर्णय आपल्या (Success Tips ) करिअरवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वकच घ्यावा लागतो. पण निर्णय घेताना आपण द्विधा मनस्थितीत असतो. अशावेळी नेमकं कोणत्या बाजूचं ऐकायचं हे आपल्या लक्षात येत नाही. तुम्ही देखील अशा गोंधळून गेलेल्या मनस्थितीत असाल तर ५ महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फॉलो … Read more

Success Tips : जिवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हे’ 8 मार्ग नक्की ठरतील फायद्याचे

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। आजच्या लेखात आम्ही तुम्हाला जीवनात (Success Tips) यशस्वी होण्यासाठी 8 यशस्वी मार्ग सांगणार आहोत. ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात करून जीवनात नक्की यशस्वी होऊ शकता. जीवनात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. फक्त स्वप्न बघून चालत नाही. तर त्या स्वप्नासाठी मेहनत करणे देखील महत्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात … Read more

Money Mantra : यशस्वी होण्यासाठी भारतातील ‘या’ उद्योगपतींच्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा…

Money Mantra

करिअरनामा ऑनलाईन। आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 श्रीमंत लोकांचे (Money Mantra) मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या विचारांवर वाटचाल केल्यास आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी घोडदौड करू शकाल. पाहूया हे यशस्वी उद्योजक काय सांगतात… 1. मुकेश अंबानी :- गर्दीतून विचार करणे हे यशस्वी व्यक्तीचे लक्षण आहे. रिलायन्स … Read more

Success Tips : यशस्वी होण्यासाठी ‘या’ उद्योगपतींच्या सोप्या टिप्स ठेवा लक्षात…

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक (Success Tips) आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची पैसे कमवण्यासाठी धडपड सुरु असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जगातील 5 श्रीमंत लोकांचे मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. 1. एलोन मस्क :- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कचा मनी मंत्र म्हणजे कधीही … Read more

Success Tips : करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी 11 महत्वाच्या गोष्टी

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे. आणि यशस्वी होण्याासाठी (Success Tips) प्रत्येकाला अगदी सोपा मार्ग हवा आहे. उत्कर्ष आणि उन्नती ही दोन यशाची चाके आहेत. त्यामुळे प्रत्येकाला उत्कर्ष आणि उन्नती करायची आहे. अशावेळी काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. अशावेळी या 11 गोष्टी फॉलो करणं कायम फायदेशीर ठरतील. ज्यामुळे तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल आणि हे … Read more