Success Story : दोन वेळच्या खाण्याची चिंता; प्रसंगी टॉयलेटमध्ये राहिले; तरीही ‘असे’ बनले 600 कोटींचे मालक

Success Story of Christopher Gardner

करिअरनामा ऑनलाईन । जीवन जगत असताना माणसाच्या (Success Story) आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. काहीजण नैराश्यात जातात आणि एकाकी पडतात तर काहीजण राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी घेतात. आज आपण अशाच एका उद्योगपतीची यशोगाथा पाहणार आहोत. जे कधीकाळी इतक्या गरिबीत जीवन जगत होते की तुम्ही विचारच करु शकणार नाही. या कठीण परिस्थितीत त्यांच्या … Read more

Success Story : पदरात 3 मुली; 21 व्या वर्षी पतीचं निधन; शिक्षण अपुरं तरी जिद्द सोडली नाही; वन विभागात मिळवली सरकारी नोकरी

Success Story of Santosh Bhati

करिअरनामा ऑनलाईन । ही प्रेरणादायी कहाणी एका महिलेची (Success Story) आहे जिने बुरख्याचे बंधन तोडून बंदूक हाती घेतली आणि जंगल माफियांपासून जंगलांचे रक्षण केले. ही धाडसी महिला उदयपूरची (राजस्थान) आहे. तिचं नाव आहे संतोष भाटी. त्यांचे जीवन खडतर संघर्ष आणि असंख्य चढ-उतारांनी भरलेले होते, आयुष्यात प्रत्येक पायरीवर काटेच होते. पण संतोष यांनी हार मानली नाही. … Read more

Success Story : “ती पास होणार नाही….तिचं लग्न करून टाका…” टोमणे मारणाऱ्या नातेवाईकांना रोशनीनं दिलं सणसणीत उत्तर

Success Story of Roshni Tayde

करिअरनामा ऑनलाईन । नातेवाईक पदोपदी (Success Story) हिणवायचे.. म्हणायचे, “आता काही रोशनी पास होणार नाही…” पोलिस भरती परीक्षेत रोशनी एकदा नापास झाल्यानंतर रोशनीच्या आईला त्यांचे नातेवाईक टोमणे मारायचे. “रोशनी आता काही पास होणार नाही, तिचं लवकर लग्न करून टाका. ही शिकून कुठे जाणार आहे? शेवटी तिला भाकरीच थापायची आहे.” नातेवाईक वेळोवेळी तिच्या आईला फुकटचे सल्ले … Read more

UPSC Success Story : 33 सरकारी परीक्षा नापास झालेला तरुण जिद्दीने बनला IPS; चकित करणारी आहे कहाणी….

UPSC Success Story of IPS Aaditya Kumar

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार (UPSC Success Story) येत असतात, पण जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या विचारांवर कटिबद्ध राहिला तर टप्प्याटप्प्याने का होईना पण यश मिळतेच. आज आपण अशाच एका व्यक्तीची कथा वाचणार आहोत ज्या व्यक्तीने आयुष्यात हार न मानता IPS अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. 12 वी पास झाल्यानंतर त्यांनी … Read more

Army Success Story : टी. व्ही. सिरिअल पाहून ठरवलं सैन्यात जायचं; जरा हटके आहे कॅप्टन दिनीशा यांची सक्सेस स्टोरी

Army Success Story of Captain Dinisha Bharadwaj

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. दिनीशा यांनी बलपणीच भारतीय (Army Success Story) सैन्यदलात भरती होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या लहान असताना टी. व्ही. वर ‘एक उडान’ नावाची एक हिंदी सिरिअल यायची. या सिरिअलमधील कथानकाने दिनीशा यांच्या बाल मनाला भुरळ घातली. ही सिरिअल पाहून त्यांच्या मनात सैन्यदलात भरती होण्याची इच्छा निर्माण झाली. इथून पुढचा त्यांचा प्रवास रोमांचकारी … Read more

Success Story : “मला कोणी मागे टाकलं तर माझं नाव बदला..”; असं ठणकावून सांगणारा हितेश मीना कोण आहे?

Success Story of IAS Hitesh Meena

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षेत (Success Story) यश मिळवलेल्या प्रत्येक उमेदवाराची स्वतःची संघर्षाची कहाणी असते. हितेश मीना हे यापैकीच एक आहेत. त्यांनी UPSC परीक्षेत भरघोस असे यश संपादन केले आहे. हितेश मीना हे त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण शब्दांसाठी ओळखले जातात. हितेश मीना (IAS Hitesh Meena) म्हणाले होते, “मला पुस्तक सांगा, परीक्षा कधी आहे ते सांगा, … Read more

Career Success Story : 8 तासाच्या वकिलीनंतर 7 तास सेल्फ स्टडी; वकील ते CA.. असा आहे प्रदीप यांचा प्रवास

Career Success Story of CA Pradeep Hisaria

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहित आहे (Career Success Story) की शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. एखाद्याने जर मनात आणलं तर तो काहीही करू शकतो. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा झुमरी तलैयाचे रहिवासी प्रदीप हिसारिया (CA pradeep Hisaria) यांची कामगिरी जगासमोर आली. हा 49 वर्षांचा तरुण अचानकपणे तमाम तरुण वर्गासाठी एक मिसाल बनले आहेत. … Read more

Success Story : पोरी जिंकलस!! वडिलांच्या छोट्या लॅबला 9 हजार कोटींची कंपनी बनवणारी अमीरा शाह कोण आहे?

Success Story of Ameera Shah

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय महिला उद्योजिका (Success Story) अमीरा शाह ‘मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड’ या प्रसिद्ध पॅथॉलॉजी लॅब चेनच्या प्रमुख आहेत. अमीरा यांचे वडील डॉ. सुशील शाह यांनी ‘मेट्रोपोलिस’ या पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी लॅबची पायाभरणी केली पण अमीरा यांनी आपल्या मेहनतीने या व्यवसायात घवघवीत यश मिळवले आहे. एका छोट्या लॅबमधून सुरू झालेल्या मेट्रोपोलीसचा अमीरा यांनी … Read more

UPSC Success Story : भेटा उच्च पगाराची नोकरी सोडलेल्या IAS अधिकाऱ्याला, नैराश्यामुळे NDA सोडावी लागली, न हारता UPSC परीक्षा क्रॅक केली

UPSC Success Story of IAS Manuj Jindal

करिअरनामा ऑनलाईन । मनुज जिंदाल हे महाराष्ट्र केडरचे (UPSC Success Story) 2017 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते माजी एनडीए (NDA) केडरचे उमेदवार देखील आहेत. मनुज जिंदाल यांनी एनडीए परीक्षेत ऑल इंडिया 18 वा क्रमांक मिळवला होता. आयएएस मनुज जिंदाल हे मूळचे गाझियाबादचे राहणारे आहेत. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते डेहराडून येथील शाळेत शिकायला गेले. शालेय शिक्षणानंतर … Read more

Success Story : दोन मित्रांची कमाल!! ChatGPT वापरून 15 हजारात सुरु केलेला स्टार्टअप 1.4 कोटींना विकला

Success Story of Salvatore Aiello and Monica Powers

करिअरनामा ऑनलाईन । CNBC च्या अहवालानुसार (Success Story) साल्वाटोर आयलो आणि मोनिका पॉवर्स या दोन मित्रांनी ChatGPT च्या मदतीने एक स्टार्टअप सुरु केला ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी केवळ 15 हजार रुपये डॉलरमध्ये सांगायचे झाल्यास 185 डॉलरची गुंतवणूक केली. दोघांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वर आधारित तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर केला की काही महिन्यांनंतर एका व्यावसायिकाने त्यांचा … Read more