यशोगाथा: नोकरीसोबत सेल्फ स्टडी करून केली UPSC ची तयारी; तिसऱ्या प्रयत्नात देशभरातून 126 वी येऊन बनली IAS

Sarjana Yadav

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी देशाच्या विविध राज्यातील लाखो उमेदवार या परीक्षेत भाग घेतात. म्हणून अनेक विद्यार्थी ही परीक्षा पुन्हा पुन्हा देतात परंतु असेही काही लोक आहेत जे तयारीशिवाय परीक्षा पास करतात. सर्जना यादव यांनीही असेच काहीसे दाखवले आहे. सर्जना यादव यांनी नोकरीसह यूपीएससीची … Read more

नेल्सन मंडेला वर्ल्ड ह्यूमॅनिटरीयन अवॉर्ड -2021 ‘या’ भारतीय महिलेच्या नावावर; जगभरातून होत आहे कामाचे कौतुक

Nelson Mandela Award

करिअरनामा ऑनलाईन । आंध्र प्रदेशच्या हैदराबादमधील सॉफ्टवेअर अभियंता रुमाना सिन्हा सहगल यांनी डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीसने नेल्सन मंडेला जागतिक मानवता पुरस्कार 2021 जिंकला. विविध साहित्य आणि नॉन-बायोडिग्रेडेबल मटेरियलचा पुनर्वापर करून नाविन्यपूर्ण आणि फंक्शनल ग्रीन उत्पादनांच्या विकासात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित केले गेले आहे. ही एक खूप मोठी आचिव्हमेंट समजली जात आहे. त्यांनी या आधी पण … Read more

यशोगाथा: शेत मजुराचा मुलगा बनला आयआयटी’यन; गरीब मुलांसाठी करणार काम 

करिअरनामा ऑनलाईन | जेव्हा बी पेरल्यानंतर ते एक रोपाचे रूप धारण करते, तेव्हा चांगले वाटते. पण जेव्हा आपल्याला गोड फळांनी भरलेले झाड दिसते तेव्हा खरा आनंद मिळतो. बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील सूर्यपुरा वरुण येथील शेत मजुराचा मुलगा उज्ज्वल अनुराग आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला त्याच्या बाबतीत ही म्हण योग्य लागू होईल. त्याच्या अथक परिश्रमाने तो … Read more

यशोगाथा: पहिल्या 3 प्रयत्नात पूर्व परीक्षासुद्धा पास झाली नाही; चौथ्या प्रयत्नात देशात टॉपर येऊन रुची बनल्या IAS अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन | यूपीएससी परीक्षा ही देशातील खूप कठीण असलेल्या परिक्षापैकी एक आहे. एखाद्याला पटकन यश मिळते तर, एखाद्याला वेळ लागतो. ज्यांना वेळ लागतो त्यांना बर्‍याच आव्हानांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची कहाणी सांगणार आहोत! ज्यांनी सर्व प्रकारच्या अडचणीनंतरही हार मानली नाही व प्रयत्न सुरू ठेवले. जिचे नाव रुचि बिंदल आहे. … Read more

वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षण सोडुन आईसोबत केली शेती; आईच्या इच्छेखातर खूप मेहनत करून बनला IAS अधिकारी

UPSC IAS

करिअरनामा ऑनलाईन । तामिळनाडूमधील एका छोट्या खेड्यातील व्यक्तीच्या धडपडीची हि कहाणी आहे. एखाद्या व्याक्तीच्या खांद्यावर लवकरच जबाबदारी येऊन पडते आणि त्याला आपले स्वप्न सोडून जबाबदारी उचलावी लागते. अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली, परंतु, कुटुंबाच्या जबाबदारीने त्यांच्या मार्गात अडचणी निर्माण केल्या. वडिलांच्या मृत्यूच्या नंतर सर्व सोडून त्याने शेती केली. पण या … Read more

MIDC मधील कर्मचाऱ्याच्या मुलाने घडवला इतिहास! MPSC परीक्षेत राज्यात पहिला येऊन बनला उपजिल्हाधिकारी…

Prasad Chougule

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक जिद्दीच्या जोरावर यशाला खेचून आणतात. अशाच जिद्दीच्या जोरावर MIDC मधील कर्मचाऱ्याच्या मुलाने MPSC मधुन राज्यात पाहिला येऊन यश खेचून आणले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतून सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौघुले याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आणि आई वडिलांच्या कष्टांचे मोठे चीज केले. राज्यात पहिले येऊन उपजिल्हाधिकारी … Read more

सततच्या कोसळणाऱ्या दुःखाच्या डोंगरामध्ये ती खचली नाही; मुख्याधिकारी होऊनच केले स्वतःला सिद्ध

Jyoti Bhagat mpsc

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक असतात की कितीही संकटे आली तरी मागे हटत नाहीत. आपल्या ध्येयाकडे ते अर्जुनाप्रमाणे पाहत असतात. आणि काही वेळा अपयश आले तरी सुद्धा ते जिद्दीने परत कामाला लागून यशाच्या आनंदाने ते अपयश धुवून काढतात. आम्ही अशीच एक कहाणी तुम्हाला सांगणार आहोत, यामध्ये दुःखाचे डोंगर कोसळून पण तिने हार न मानता कष्ट … Read more

ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला फौजदार; आई-वडिलांनी ऊसतोडीवर उचल घेऊन घेऊन दिली होती पुस्तके

करिअरनामा ऑनलाईन | कितीही गरिबी घरात असली तरी काही तरुण स्वप्न पाहायचे सोडत नाहीत. असेच एक स्वप्न एका तरुणाने पाहिले. आणि फौजदार झाला. घरात अठराविश्वे दारिद्र्य, आई-वडील ऊसतोड कामगार, गावाच्या कडेला दहा बाय वीसचे छप्पर. त्यात पाच जणांचे कुटुंब. दीड एकर शेती, तीही खडकाळ जमीन. अशा विपरीत परिस्थितीवर मात करत दीपक झाला फौजदार! आणि तिने … Read more

UPSC IES Result 2021 : गावाकडच्या पोरांचा नादच खूळा! जि.प. शाळेत शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने IES परिक्षेत मिळवला देशात पहिला नंबर

Charudatta Salunkhe

करिअरनामा आॅनलाईन : चारुदत्त साळुंखे याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअरींग परिक्षेत देशात पहिला क्रमांक आला आहे. मॅकनिकल इंजिनिअरिंगमध्ये चारुदत्त याने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. कराड येथील चारुदत्त याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील जि.प. शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने देशात पहिला नंबर मिळवून गावाकडच्या पोरांचा नादच खुळा असल्याचं दाखवून … Read more

पोलिस भरती दोन मार्कांनी हुकली अन् तिने PSI व्हायचं ठरवलं; शेतकरी आई वडिलांची लेक ‘अशी’ बनली फौजदार

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्य या जोरावर आत्मविश्वासाने पल्लवी जाधव यांनी पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. १० वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी घरातली पहिली मुलगी, पदवीचे शिक्षण घेणारी गावातली पहिली मुलगी आणि पीएसआय होणारी गावातली पहिलीच मुलगी असा प्रवास खडतर मार्गावरून मोठ्या जिद्दीने करणाऱ्या पल्लवी … Read more