Educational Scholarship : गरीब विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाऊंडेशन देणार शिष्यवृत्ती!! अर्ज प्रक्रिया झाली सुरु

Educational Scholarship (1)

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही पैशांअभावी तुमचा (Educational Scholarship) महाविद्यालयीन अभ्यास पूर्ण करू शकत नसाल किंवा फी भरण्यात अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये (HEIs) आयोजित केल्या जाणार्‍या विविध अंडरग्रेजुएट (UG) आणि पदव्युत्तर (PG) स्तरावरील अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना देशातील सर्वात मोठे द्योगिक समूह रिलायन्स फाऊंडेशन कडून आर्थिक सहाय्य … Read more

MPSC News : MPSC ने दिला सुखद धक्का!! लिपिक-टंकलेखक पदाच्या निकालाबाबत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MPSC News (6)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखक (MPSC News) पदाच्या भरतीसंदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केले आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राज्यस्तरावर एकच कट ऑफ असणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी किंवा इंग्रजी) पदाचा निकाल जाहीर केला. जवळपास चार महिन्यानंतर निकाल जाहीर (MPSC News) झाल्याने … Read more

CBSE Exam 2024 : 10वी, 12वीचा पेपर पॅटर्न बदलला; जाणून घ्या नवीन बदलांविषयी

CBSE Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक (CBSE Exam 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग … Read more

Diploma Admission 2023 : अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान डिप्लोमा प्रवेशासाठी ‘ही’ आहे शेवटची तारीख

Diploma Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10वी आणि 12 वीनंतर होणाऱ्या (Diploma Admission 2023) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत (कटऑफ डेट) तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दि. १४ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विद्यापीठ संचलित आणि खासगी विना अनुदानित पदविका शिक्षण … Read more

Caste Validity Certificate : विद्यार्थ्यांना आता 8 दिवसात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र; पहा कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक 

Caste Validity Certificate

करिअरनामा ऑनलाईन । Caste Validity Certificate म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याचा उपयोग अनेक शैक्षणिक आणि शासकीय कामाकरिता केला जातो. परंतु आपण या कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेटचा विचार केला तर याकरिता अर्ज केल्यानंतर साधारणपणे तीन महिन्याच्या कालावधीनंतर जातीचा दाखला मिळतो. परंतु आता विद्यार्थी हिताचा निर्णय घेत शासनाने या नियमात काही महत्त्वपूर्ण बदल … Read more

New Education Policy 2023 : मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाचा आग्रह; सप्टेंबर अखेर उपलब्ध होणार भाषांतरीत पुस्तके

New Education Policy 2023

करिअरनामा ऑनलाईन । मातृभाषेतून शिक्षण व्हावं (New Education Policy 2023) यासाठी महाराष्ट्र सरकारने आग्रही आहे. नव्या शिक्षण धोरणांनुसार मराठी (Marathi) भाषेत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने (Education Department) महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व विद्यापिठांमधील (University) विज्ञान आणि वाणिज्य शाखेची पुस्तकं विद्यार्थ्यांना मराठीत देखील उपलब्ध होतील. त्यासाठी विद्यापीठांना सप्टेंबर अखेर … Read more

JEE Main 2024 : कधी सुरु होणार JEE परीक्षेची नोंदणी? कोणत्या तारखेला होणार परीक्षा? पहा अपडेट

JEE Main 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी, एनआयटी आणि इतर (JEE Main 2024) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स 2024 परीक्षा नोंदणीची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान जेईई मेन्स 2024 परीक्षेविषयी नवीन अपडेट हाती आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन्स 2024 परीक्षेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जर आपण … Read more

Career News : ‘या’ आहेत सरकारी नोकऱ्या ज्या मिळवून देतील 1 लाख रुपये पगार

Career News (14)

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाला अशी नोकरी मिळवायची (Career News) असते ज्यामध्ये मोठा पगार आणि सुरक्षा दोन्ही असते. काही लोकांसाठी पैशाला नेहमीच प्राधान्य असते. जर तुम्ही देखील अशा उमेदवारांच्या यादीत आलात ज्यांना त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासूनच चांगला पगार मिळवायचा असेल तर तुम्ही या नोकऱ्या पाहू शकता. हे काही नोकरीचे पर्याय आहेत जिथे तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच महिन्याला 1 … Read more

Maharashtra News : विद्यार्थ्यांना बाप्पा पावला!! गणेशोत्सवात काळात शाळेच्या परीक्षा होणार नाहीत; शिक्षण उपसंचालकांचे आदेश

Maharashtra News (2)

करिअरनामा ऑनलाईन । गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर (Maharashtra News) येऊन ठेपला असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्रात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. या सणाच्या धामधुमीच्या काळात  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील धार्मिक सण व उत्सवांच्या कालावधीत परीक्षांचे नियोजन करू नये, अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे … Read more

Space Startups in India : चांद्रयान 3 मुळे ‘स्पेस स्टार्टअप’ला मिळाली गती; पहा कशी?

Space Startups in India

करिअरनामा ऑनलाईन । चंद्रयान-३ च्या यशामुळे भारताच्या (Space Startups in India) अवकाश क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीस गती मिळणार आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे ‘स्पेस स्टार्टअप’ (Space Startup) कंपन्यांना मागील काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चंद्रयान-३ नंतर त्यात आणखी वाढ होईल; असे एका अभ्यासात आढळून आले आहे. संशोधन संस्था ‘ट्रॅक्शन’ने जारी केलेल्या अहवालानुसार, चालू आर्थिक … Read more