How to Become Drone Pilot : कसं व्हायचं ड्रोन पायलट; कुठे घ्याल प्रशिक्षण?

How to Become Drone Pilot

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा अगदी (How to Become Drone Pilot) जवळ येवून ठेपल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी करिअरची वेगळी वाट शोधत असतात. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या क्षेत्राची माहिती करुन देत आहोत. तुम्ही इयत्ता 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर ड्रोन पायलट बनून या क्षेत्रात तुमचे नशीब … Read more

Board Exam 2024 : 10 वी/12 वी च्या परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; विद्यार्थ्यांना ‘हे’ नियम पाळावे लागणार

Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे डी. २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी तर १ मार्च ते २६ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ८६ हजार ८१४ विद्यार्थी; तर बारावीसाठी एक लाख ७९ हजार १४ विद्यार्थी बसले आहेत. शिक्षण मंडळाकडून परीक्षेची … Read more

CRPF Exam 2024 : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!! CRPF ची परीक्षा मराठीतून होणार; ‘या’ प्रादेशिक भाषांचा समावेश

CRPF Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळवणं तसेच (CRPF Exam 2024) शासनाच्या विविध दलांमध्ये सामील होण्याचं ग्रामीण भागातील तरुण तरुणींना विशेष आकर्षण असते. यासाठी ते शारीरिक चाचणीत प्राप्त ठरण्यासाठी जिवतोडून मेहनत घेतात पण इंग्रजी किंवा हिंदी भाषेत घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत त्यांना आवश्यक गुण मिळवता येत नाहीत. परिणामी या तरुणांचे स्वप्न भंगते. या समस्येची दखल घेत … Read more

Education in France for Indian Students : फ्रान्समध्ये शिक्षण घेणं झालं सोप्पं; पैसे नसले तरी फक्त मेरिटवर मिळेल व्हिसा

Education in France for Indian Students

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये (Education in France for Indian Students) शिक्षणासाठी केवळ मेरिट आणि प्रोत्साहन याच गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, हे त्यांना व्हिसा मिळवण्यासाठी महत्वाचं नाही; अशी महत्वाची माहिती फ्रान्सचे काऊन्सिल जनरल जीन मार्क सेरे चार्टेल यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेणं … Read more

Ramayan will be Taught in Madrassas : वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय!! मदरशांमधील मुले गिरवणार रामायणाचे धडे

Ramayan will be Taught in Madrassas

करिअरनामा ऑनलाईन । आयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानंतर (Ramayan will be Taught in Madrassas) संपूर्ण देशात राम मंदिराच्या भव्यदिव्यतेची आणि रामयुगाची चर्चा सुरु आहे. असे असताना आता एक आनंदाची बातमी येवून धडकली आहे. उत्तराखंडमधील मदरशांमध्येही आता रामायणाचे धडे दिले जाणार आहेत. वक्फ बोर्डाने याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये आता रामायण … Read more

Abroad Scholarship for Indian Students : अमेरिकेत शिक्षण घ्यायचंय?? ‘या’ स्कॉलरशिप करतील तुमच्या फीचा खर्च

Abroad Scholarship for Indian Students

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात जावून उच्च शिक्षण (Abroad Scholarship for Indian Students) घेण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जातात. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये 13 लाखांहून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या 79 देशांमध्ये शिक्षणासाठी गेले होते. भारतीय विद्यार्थी ज्या देशांमध्ये अभ्यासासाठी सर्वाधिक पसंती देतात त्या यादीत युनायटेड किंगडम, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, … Read more

HSC Exam 2024 : मोठी बातमी!! 12 वीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून मिळणार हॉल तिकीट

HSC Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Exam 2024) महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट सोमवार दि. 22 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे; अशी माहिती मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत … Read more

Education : तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी ताबडतोब करा अर्ज; पहा कोणाला मिळणार याचा लाभ?

Education (14)

करिअरनामा ऑनलाईन । साधना साप्ताहिकाच्यावतीने तांबे-रायमाने (Education) युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी अर्ज व प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ असून विविध विषयावरील संशोधनासाठी ही अभ्यासवृत्ती देण्यात येणार आहे. कोणाला, कशासाठी आणि किती रकमेची मिळणार अभ्यासवृत्ती ? २९ फेब्रुवारी २०२४ पूर्वी ज्यांचे वय ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे ते तरुण या … Read more

UGC : दीक्षांत समारंभात भारतीय पोषाख घालण्याचं युजीसीनं काढलं फर्मान; आता काळा गाऊन होणार कालबाह्य

UGC (2)

करिअरनामा ऑनलाईन | दीक्षांत समारंभ म्हटलं की (UGC) आपल्या डोळ्यासमोर येतात अंगात सिंथेटिकचे चमकदार गाऊन आणि डोक्यावर हॅट घातलेले विद्यार्थी. पण आता हे चित्र पालटणार आहे. विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्थांमधील दीक्षांत समारंभात परिधान करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना  विशिष्ट पद्धतीचा ड्रेसकोड ठरवून दिला आहे. त्यानुसार दीक्षांत समारंभात आता विद्यार्थ्यांनी … Read more

SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेत झाला ‘हा’ मोठा बदल; होणार मेकर आणि चेकरचा समावेश

SSC HSC Exam (6)

करिअरनामा ऑनलाईन | राज्य माध्यमिक आणि उच्च (SSC HSC Exam) माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी, 12 वी च्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंड परीक्षा आणि अंतर्गच मूल्यमापनाचे गुण ओएमआर (OMR) गुणपत्रिकेत पाठवले जात होते. मात्र याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक … Read more